पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1958

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

the breast, nightmare रात्री झोपत छाती दडपल्यासारखें वाटणे n, कुस्वमn , दुःस्वम n, अजीर्णप्रयुक्त स्वमn.२ any oppressive or stupefying influence छाती फाडून टाकणारी भेदरवून सोडणारी गोष्टf, काळजीचा बोजा m -भार m, चिंता f. Incubuses pl. Eng., In'cubi pl. L.
Inculcate (in.kul'kat ) [ Lit. tread or press in; L inculcare -in, into, and calcure, to tread calx, the heel.] v.t.to enforce by frequent admonitions or repetitions (वारंवार सांगून किंवा पुनरुक्ति करून) आग्रहाने सांगणे, (आग्रहपूर्वक सांगून) मनांत ठसविणे बिंबविणे •भरविणे, पुनः पुनः उपदेश करणे g. of o., उगाळणे, वाटाघाट करणे g. of o. ( colloq. ) Inculcated pa. .t. & pa. p. वारंवार सांगितलेला. Inculcation . वारंवार सांगणे, पुनः पुनः बिंबविणे. Inculcator n. मनांत ठसविणारा.
Inculpate (in-kul'pāt ) ( Low L. inculpare -in into, and, culpa, a fault.) v.t. to bring into blame, to censure (ला) दोष ठपका देणे, दोष बोल. शब्द लावणें, दूषण देणे, निंदा करणे, निंदणे, नवि ठेवणे. २to accuse of crime गुन्हेगार ठरविणे, (च्या पदरी) गुन्हा बांधणे. Inculpation n. दोष लावणे, गुन्ह्यांत सामील करणे, दोषारोपण n. Inculpatory a. दोपारोपाचा, गुन्ह्यांत सामील करणारा.
Inculpable ( in.kul'pa-bl) a. nut culpable, blameless, faultless अदृषणीय, दोप न देण्यासारखा, दोषरहित, अदोष, निर्दोष, खोड नसलेला, बिनखोड.
Incumbent (iu-kum' bent) (L. incumbens, -entis, pt. p. of incumbere, incubare, to lie upon.] a. lying or resting on (-च्या) वर असणारा -पडणारा- टेकणारा, अवलंबित. २ lying on as a duty अवश्य कर्तव्य, जरूर करण्याचा, आवश्यक, जरूरीचा. [ TO BE I. UPON (ला) एखादी गोष्ट करणे, भाग पडणे असणे -येणे. ] ३ bot. अवलंबित, आधार टेंका घेणारा. In. One who holds an ecclesiastical benefice ( in England or Ireland ) वृत्ति धारण करणारा पाद्री, धर्मवत्तिभोगी, वृत्तिभागा, उपभोग घेणारा. Incumbency (वर) असणे, वर पारण. २ एकादा हुद्दा, अधिकार किंवा पायाची धर्मवृत्ती धारण करणे. ३ धर्मवृत्ति f.
Incumber, Incumbrance, Same as Encumber, the Encumbrance, which see.
Incunabula (in-kū-nab'u-la ) [L. lit. meaning swaddling clothes,' hence beginnings.' ) n. pl books printed in the early period of the art (before the year 1500) मद्रणकलेचा शोध लागल्यानंतरच्या प्रथमकाळांत छापलेली पुस्तकें n.pl. -ग्रंथ m. pl.
Incur ( in-kur' ) | Lit, to run into, to fall up -in, into, currere, to run.] v. t. to become liable to, to bring on आंगावर ओढन घेणें -आणण, (ला)पात्र होणे . Incurring pr. p. Incurred' pa. p.
Incurable ( in-kūr'a-ll) [Lin, not, & Curable. ] a.