पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1925

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Impeccable (im-pek'a.bl) [L. in, not, and Pec-cable. ] a. not liable to sin ज्यापासून पाप होण्यासारखें नाहीं असा, पापसंभवातीत, पापसंभवशून्य रहित, पापातीत, पापापान, अपाप, निप्पाप, पापासंगी. I. n. पापसंभवातीत मनुष्य m. Impeccability n. पापासंभव m, अपापताf, निष्पापताf , पापसंभवशून्यता f. Impecc'ancy n. sinlessness निष्पापता f. Impecc'ant a. निष्पाप, अपाप, पापरहित.
Impecunious (im-pe-kū’ni-us) [L. in, not, and pecunia, money. L. pecunia seems to be allied to Sk. पश, cattle, which was the old form of wealth in India. ] a. having no money, poor बिनपैसेवाला निष्कांचन, निद्रव्य, धनहीन, गरीब. Impecunios'ity n. निष्कांचनता f, धनहीनताf, गरिबीf.
Impede (im-ped') [L.t. to entangle the feet-L. impedire -in, in, and pes, pedis, Sk.पद , foot.] v. t. to hinder, to obstruct विघ्नn अडथळा m -हरकतf करणे, मोडा घालणे, अडतीf-आखकाठीf.घालणे, अटकावणे. Imped'iment n. hinderance विघ्नn, अडथळा m, हरकतf, प्रतिबंध m, मोडाm, अटकाव m, अडतीf, अतराय m. [I.S OF LAY कायदेशीर रीतीने चालल्यामुळे नित्यव्यवहारांत येणाऱ्या अडचणी f. pl. I. OF SPEECH a defect preventing fluent speech वोलण्यांत -बोलतांना अडखळणेn , वाकस्खलन n, बोलण्यांतील खोड f.] Impedimental a. बाधक, नडींव, नडीचा. Impeditive a. नडणारा, नड अडचण &c. करणारा, बाधक; as, "Cumbersome, and I. of motion."
Impel (im-pel' ) [ L. in, on, and pellere, to drive. ] v.t. to drive or urge forward, to press on पुढे लोटणे -ढकलणे सारणे चालवणे, दपटणे, दामटणें; as, "The surge impelled me on a craggy coast.” २ to incite to action प्रेरणा करणे,उत्तेजन देणे, (कार्यास) प्रवृत्त करणे. Impellent a. पुढे लोटणारा -ढकलणारा सारणारा. २ प्रेरणा करणारा, प्रवर्तक. I. a. an impelling power or force प्रवर्तक शक्तिf, प्रेरणा f. Impeller n.
Impend ( im-pend') [ L. in, on, and pendere, to hang.] v. t. to hang over डोक्यावर लोंबणे, डोईवर (येऊन) टेंकणे, पडण्याच्या संधानास येणे बेतांत असणे. २ to threaten, to be near or imminent जवळ येऊन टेपणे खेटणे टेंकणे -बितणे, भिडणे, टेकावणे, नेटणे ; as, “Destruction sure over all your heads impends." Impendence, -cy n. पतनोन्मुखताf, डोईवर टेंकलेलेपणा m. Impendent, Impending a. उपस्थित, आसन, जवळ ठेपलेला, डोईवर टेकलेला, पतनोन्मुख. See Imminent.
Impenetrable (im-pen'e-tra-bl) a. incapable of being pierced अभेद्य, दुर्भेद्य, phys. निर्भेद्य ; as, "An I. shield.” २ not to be impressed in mind or heart कठिण, वज्राप्रमाणे कठोर, निष्ठुर, असंस्कार्य. Impenetrability n. अभेद्यताf , दुर्भेद्यता f, phys. निर्भयता f.३ काठिन्यn, कठीणपणाm , कठोरपणा m. ४ stupid.