पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1871

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

देणारा" असा होता. परंतु सध्या त्याचा "प्रोत्साहन उपदेश करणारा" असा अर्थ चालू आहे.] a. encouragin giving advice उपदेशक, उपदेश करणारा, बोध करणार ,बोधपर; as, "Hortatory speech."
Horticulture (hor'ti-kul-tūr) [L. hortus, a garder ,and culture. ] n. the art of cultivating garden बागकाम n, बागाईत काम n ,बागाईत f, उद्यानकर्म n,उद्यानविद्या f. Horticultural a. बागाईताचा, उद्यानवि घेसंबंधी. Horticulturist n. One versed in the arto cultivating gardens बागकाम करणारा -जाणणारा उद्यानविद्यापटु.
Hosanna (hõ-zan'a ) [ Lit. 'gave, I pray thee', Gr. hosanna-Heb. hoshiahrona-yasha, hoshia, to save, and na, I pray thee.] n. an exclamation of praise to God or 'a prayer for blessings prar antarar मागण्याकरिता केलेली स्तुति , ईश्वराची आशीर्वादार्थी स्तुति f, आशीर्वचनापेक्षी स्तुति f.
Hose ( hoz) [ A. S. hosa, Ger. hose. ] n. a covering for the legs or feet, stockings, socks पायमोजे m. pl., स्टाकिंग m. pl., अर्धे स्टाकिंग m. pl. २a Aexible pipe for conveying fluids (80 called from its shape ) पायमोजाच्या आकृतीचा नळ m. Hose pl. Ho'sen &s the old pl. of Hose. Ho'sier n. One who deals in hose or stockings and socks स्टाकिंग व सॉक विकणारा व्यापारी m, पायमोजे विकणारा व्यापारी m. Hosiery 1. मोजे विकण्याचा धंदा m. २ पायमोजे व त्यांसारखे दुसरे जिनस m. pl.
Hospice (hospés ) [L. hospitium -hospes, a stranger who is treated as a guest, one who treats another as his guest. ] n. an Alpine convens where travel. bors are treated as guests प्रवाशांचा आदरसत्कार होणारा ऑल्प्स पर्वतांतील मठ m.
Hospitable ( hospit-abl) [L. hospes, a guest. ] a. entertaining strangers and guests kindly and without reward आतिथ्यतत्पर, पाहण्यांची चांगली बर. दास्त ठेवणारा, अतिथिपूजक, स्वागत करणारा, आतिथ्य करणारा. २ showing kindness, generous आदरसत्कार करणारा, दयाळूपणाने वागणारा. ३ relating to hospi. tality पाहुणचाराचा, अतिथिपूजनाचा. Hospitableness n. अतिथिप्रीति f, आतिथ्यतत्परता f. Hospitably adv. पाहुणचार करून, आगतस्वागत करून, स्वागतपूर्वक, आतिथ्यपूर्वक. Hospitality n. entertainment of strana gers and gruests पाहुणचार m, आगतस्वागत m, अतिथिपूजन m, आतिथ्य , आदरातिथ्य f, अतिथिसेवा f, अतिथिसत्कार m, मेजवानकी मेजवानी बरदास्त.
Hospital ( hospit-al or os'-) [O. Fr. hospital -L. hosPes, a guest. पूर्वी Hospital या शब्दाचा अर्थ 'मुशाफरखाना, धर्मशाळा' असा होता. परंतु तो आतां लुप्त झाला माहे. ] n. a building for the reception and treatment of the old, the sick, and the hurt इस्पितळ m, रुग्णालय n , रोगीशाला f , बिमारखाना m. Convales