पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1870

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बसणारा, स्वारी f, अश्वसादी, तुरंगसादी. (b) one skilled in the management of horses घोड्यावर बसणारा पटाईत, अचारोहकुशल. २ mil. a mounted soldier घोड्यावरचा शिपाई m, घोडेस्वार m, स्वार m. २एक जातीचे कबुतर n. Horse manship n सवारकी सवारी, अश्वारोहविचा(b) घोड्यावर बसण्यांत पटा ईतपणा m'निपुणता कौशल्पn Horse musketeer m करोल or करवळm Horse'musketeering करोली n or करवली. Horse'nail na horseshos nail (धोब्यांचा) नालास मारण्याचा खिळा m, मालमेख, मेखHorse'. play n. rude, boisterous play धांगडधिंगा m, घोर दुळा m, धावडधिंगा m, धिंगामस्ती, धिंगाणा M, इतुतु m, धुमर, धुमाळी f. Horse power n tho power a horss can exert or ite equivalent घोब्याचे बळ -जोर m-शक्ति २ mach. a unit of poroor bar ing equal to that required 80 raise 33,000 108. apa irdupois one foot per minute तेतीसहजार पासमा वजन एक मिनिटांत एक फूट उंच उचलण्यास लागणारी शक्ति, अश्ववल , अवशक्ति. ३a machine worked by a horso, for driving other machinory; a horns motor घोख्याने घोख्यांनी चालवावयाचे यंत्र Horse'• race n. घोख्यांची शर्यत, घोरदौस Horse-raddish n. bot.(so called from a notion of its being whalesome for horses) शेवग्याचे शेगटाचे झाड, शेवगा, शेगट m, शोभांजन m.-its pods शेवग्याच्या शेंगा.f.p. Horso'shoe n. a shoe for horses are m. (NAIL OF म. नाळमेख, मेख/. SET OF H.s नालडवा m.]Rany. thing shaped like is (घोड्याच्या) नालाच्या आकाराचा वस्तु fas, " A horseshoe magnet." Horse'shoor . नालबंद m. -shoeing n. नालबंदी/नालबंदीचा धंदा m [ HORÁR-BHOEING ON THE FOUR PRBT agair H. ON TWO FEET I f. PRICE OF H. argaret J. To PERFORM H. (घोड्याला) नाल मारणे, बांधणे. 10 PERFORM HALF H. खोलबंदी करणे.] Horse -stall m. (घोड्याचे) ठाण Or ठाणे , तबेला m. Horse way n. घोडेवाट.f. Horse whip n. (घोड्यावर बस. तांना किंवा घोडे शिकवितांना वापरण्याचा) चाबूक m. H. v. t. to flog or chastise with a horsewhip घोड्याच्या चाबकाखाली मारणे, घोड्याच्या चाबकाने फटके देणे -मारणे. Hors iness n. fondness for, or interest in, horses घोड्यांची आवड, घोख्यांविषयी होसf. Hors'ya. pertaining to horses घोख्याचा, अश्वविषयक. २४uggestive of a horse घोड्याची भाठवण करून देणारा, घोड्याच्या वळणावर असलेला; as, "H. manners."
Horse-shoe Kidney (hors'shoo kid'-ni) n. med. sto णतेही एका टोकास ज्यावेळी दोन बाजूंचे मूत्रपिंड एकमेः कांस जडलेले असून ते घोड्याच्या नालासारखे दिसतात त्या स्थितीत त्यांस 'अश्वनाल मूत्रपिंड' म्हणतात.
Hortative, Hortatory (horta-tiv, tor-i) [L. hortor, hortatus, to incite. या शब्दाचा मूळ अर्थ "प्रोत्साहन