पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1861

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रतिष्ठेचा, मानमात्रदायी. ३ holding a title or place without rendering service or receiving reward सन्माननीय, सन्माय, पगाराशिवायचा, बिनपगारी. [H. SECRETARY सन्मान्य -सन्माननीय चिटणीस m.] Hon' oured a. मान दिलेला. २ (as a check, bill, &c.) पटविलेला, स्वीकारलेला, सचकारलेला, सकारलेला. [To BE H.ED (as a bill, &c.) (हुंडी) पटणें, सचकारणें .] ३ सस्कारित, आदरलेला, आहत, सन्मानित, मानित. Hon'ourer n. Hon'ouring pr. p. & v. n. Affair of honour a duel द्वंद्वयुद्ध n , द्वंद्व n , (दोघांचा) सामना m. Debt of H. अब्रूचे-इज्जतीचे कर्ज n, केवळ इज्जत राखण्याकरिता देण्याचे कर्ज n. Honours of war the privileges granted to a capitulating force to march out with their arms, flage, dec. (यशस्वी किंवा विजयी सैन्याने) हार गेलेल्या सैन्यास दिलेले (शस्त्रांसहित कूच करणे वगैरेचे) विशेष सन्मानाचे हक m. pl. Last H. Juneral rites शेवटचा सन्मान m, प्रेतसंस्कराचा शेवटचा मान m, अंत्य सन्मान m. Laws of H. the conven. tional rules of honourable conduct, esp. in the causes and conduct of duels (कोणत्याही कार्यासंबंधी, विशेषतः द्वंद्वयुद्धासंबंधी) शिष्टसांप्रदायाचे नियम m.pl., सभ्य शिस्तीचे नियम m. pl. Maid of H. a lady in the service of a queen or princes8 राणीच्या तैनातीतील दासी , राणीची सन्मान्य दासी, राणीची मानकरीण दासीf. Point of H. anj scruple caused by a sense of duty अब्रूची किंवा इजतीची गोष्ट प्रश्न m. Upon my H. an appeal to one's honour or reputa. tion in support of a certain statement अवर, इज्जतीवर, अयूला -इजतीला कुळशीळाला स्मरून. Word of H. a verbal promise which cannot be broken without disgrace लाखाचा शब्द m, केवळ अब्रूसाठी कुळशीळासाठी पाळावा लागणारा शब्द m.
Hood (hood) [A. S. hod. ) 12. a covering or garment for the head, or the head and shoulders ( as disting, from the hat of a horse ) टोपी f, घुंगट n, बरखा m. [ H. OF A HORSE घोड्याच्या तोंडावरील बुरखा m, सीरद्वाल. H. OF A SERPENT फडा, फणी/ H. OF A GOww झग्याच्या पाठीमागे गळ्याशी अडकविलेली पिशवी f]२ ( hence) a cowd टोपीवजा बुरखा m, डोक्यावरचा बरखा m. ३ the top or head of a carriage गाडीची दमन-टप m, गाडीची छत्री f. ४ a chimney top धुराख्याची टोपी. (of a pump) बंबाची टोपी. (of a mortar) Foret siqi f. the hood-shaped upper petal of some flowers (as of monk's hood) फुलाची टोपीसारखी पाकळी, बुरख्यासारखी पाकळी N.B:
The word hood occurring in several contexts should be translated by-टोपी or बुरखा in all these contexts. H. v.t. to cover with a hood बुरख्याने टोपी झांकणे, बुरख्यासारखें -टोपीसारखे भाच्छादन घालणें. २ to cover, to hitle झाकून ठेवणे, लपविणे, छपविणे,