पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1860

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

or to persons of rank मुलकी खात्यांतील काही बड्या अधिकान्यांस किंवा बडे लोकांस दिलेली पदवी f ; as, "His honour, the Mayor." सन्मानपात्र मेयर साहेब, सन्मानभूषण मेयर साहेब. ९pl. academic or University prices or distinction विश्वविद्यालयाकडून मिळालेले बक्षीस n , विश्वविद्यालयीन सन्मान m; as, "Ilonours in classics.' H. v. l. to regard or treat rvitis honous', esteem, or respect (-ला) मान देणे, (चा) मान करणे, सन्मान -आदर गौरव &c. करणे . of o ., थोर समजणे, (-ला) थोरपणा देणे, गौरवणे, मर्यादा f बोज m. -ठेवणे राखणे g. of o. २ lo dignify, to exalt, to raise to distinction or rolice, to bestow honour upon मोठेपणास चढविणे, मोठा करणे, थोर पदवीस नेणे, मानास चढविणे, सन्मानपद देणे. ३ (commerce ) to accept and pay ?cher due ( & bill, &c. ) Fiftarpoi, (हंडी इ०कांचा) स्वीकार करणे, पटविणे, सचकारणें, आदर करणे g. of o. Honourable a. worthy of honour मान्य, माननीय, सन्मान्य, सन्माननीय, भादरणीय, आदरार्ह, पूज्य, वंद्य. २ llustriot8 अनचा अबूदार, नांवलौकीकाचा, इजतवाला. ३ higle-minded. noble, actuated by principles of honour मनाचा धोर, थोर मनाचा, प्रशस्त, उदार, उदारधी, सत्वशील, स. त्ववृत्ति, सत्ववृत्तीचा, सत्वस्थ, सात्विक, उदारमनस्क. उदारचेता. ४ not base,fair in dealing प्रमाणिक pop. प्रामाणिक, नेकीचा, सचोटीचा, शुद्ध, पवित्र, निर्मल. नेक; as, "Aa H. motive" = शुद्ध हेतु m, शुद्ध दानत . y conferring honour, or girocured by noble deeds सन्मानदायक, थोर कृत्ये करून मिळविलेला; as, "H. wounds." & performed or accompanied with marks of honour सन्मानचिन्हांकित, गौरवचिन्हयुक्त; as "AD H. burial." o of reputable association or use, Prespectable संभावित, अबूदार, नांवालौकिकाचा. can epithet of respect or distinction नेकनामदार, (or briefly ) नामदार; as, "the H. gentleman". Hon'. ourableness . मानमान्यता, मान m, मान्यता, गौरव m. २ इजत, नांव, नांवलौकिक m, अबू.३ मनाचा थोरपणा m, थोर मन , मोठे मन , प्रशस्तपणा m. ४ सत्व, सत्वशीलपणा m, सत्ववृत्ति, सत्य n. ५ नेकी, प्रामाणिकपणा m, सचोटी, इमान , सत्य . Hon'ourably adv. with tokens of honoug FAT. चिन्हपूर्वक, आदरचिन्ह पूर्वक. २ सन्मानपूर्वक, मानाने, सन्मानानें. ३ अब्रूनें, अब्रू राखून संभाळून, नांव राखून. Honoraʼrium, Hon'curary n. a feę allowed to professional men for their services वेतन, (मह. त्वाच्या कामगिरीबद्दल दिलेला) अल्प स्वल्प मोबदला m. २ an honorary payment केवळ बहुमानाकरितां दि. लेलें वेतन १५, बहुमानदर्शकवेतन , सन्मानदर्शक वेतन 1, ( or brielly) सन्मानवेतन n. Hon'orary a. done as a sign or evidence of honour केवळ प्रतिष्ठेकरिता केलेला; ag, "H. services." २ conferring honour सन्मानसूचक, प्रतिष्ठासूचक, सन्मानाचा, बहुमानाचा,