पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1837

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

H.-mettleda. ardent, full of fire पाणीदार, जोमदार, वेजदार, बाणेदार, जहाल, ज्वलत् (in comp.), तापट (as steed). H.-minded a. (oppo. to mean) थोर श्रेष्ठ मनाचा, महामनस्क, उदारमनस्क, उदारचेता. H.-mindedness n. मनाचा थोरपणा m, थोर मन n. High'ness n elevation उंचपणा m, उंची f, उच्चता f.२ मांडलिक राजाच्या नांवापूर्वी लावण्याचे उपपद; as, "His High. ness..." High pressure a. हवेच्या दाबाहुन जास्त दाब मांगी असलेला, (हवेपेक्षा) जास्त उच्च दाबाचा. High priest n. a chief priest मुख्य 'प्रीस्ट', मुख्य उपाध्याय m, (पारशी लोकांतील) मुख्य धर्माधिकरी m. H. principled a. of high, noble, or strict principle उच्च-थोर तत्वे असलेला, कडक वर्तनाचा, उच्च तत्वाचा, पुण्यात्मा, पुण्यशील. H..proof a. proved to contain much alcohol, highly rectified आंत बराच मद्यार्क (आलकोहल) माहे असा सिद्ध केलेला, पुष्कळ शुद्ध केलेला. २ so as to stand any test (कसल्याही प्रसंगी)न डगमगणारा, (-च्या) तडाक्यांत न सांपडणारा. H.road n one of the public of chief roads, a highway राजमार्ग m, मोठा रस्ता m, भररस्ताm, हमरस्ता m, रहदारीचा रस्ता m. H.seasoned a. enriched with spice and condiments मसालेदार, चमचमीत, घमघमीत. २ (hence ) piquant तिखट, डोंब, भगभगीत, झणझणीत, सणसणीत, जळजळीत, तिखटजाळ. H.-souled a. having a high or lofty soul or spirit मोठ्या मनाचा, मोठ्या अंतःकरणाचा, महाशय. H.-sounding a pompous भपकेबाज, भपकेदार, दिखाऊ. H.-spirit. ed a courageous, daring, impetuous साहसी, छातीचा, छातीदार, धीट, धारिष्टवान्. H.-tasted a. one having fine tasts चवीबाज, सुरेख चवीचा. H.-toned a. उंच-पहाडी आवाजाचा. २ high-principled उदात्त तत्वांचा कडक आचारविचाराचा. H.-way n. राजमार्ग m, हमरस्ता m, भररस्ता m, हमरहा m, रहदारीची सडक f राजपथ m. H.-wayman n. वाटमाऱ्या , वाटपाडू or -डया . H.- wrought a. highly finished. मोठ्या कुशलतेने करामतीने तयार केलेला, संस्कृत. २ worked up to a high degree उद्दीप्त, खूप चेत. विलेला; as, "High-wrought passions."
Hight (hit ) a variant of Height, which see.
Hight (hit) [A.S. hatan, to be called or to call.] a pass. verb. (used in the third pers. sing.) he was or is called or named त्याचे (अमुक) नांव होते, त्यास (असे )म्हणतात; as, "Childe Harold was he hight."
Hijera, Hijra ( hij'é-rä or hij'-ra) See Hegira.
Hilarius ( hi-lāʻri-us) (L. hilaris -Gr. hilaros -Gr.hilaos, kindly, gay, cheerful.] a. gay, very merry विनोदी, भानंदी, विलासी, थट्टेबाज, मस्कन्या, मस्करीखोर, गमती, (दारू वगैरे पिऊन) खिदळणारा. Hila. rity n. उल्हास m, विनोद m, थट्टामस्करी फ ,आनंद m. गंमत f' विलास m, (दारू वगैरे पिऊन) खिदळण्याचा सभाव m.