पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1836

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

speak of high treason as treason simply, seeing that petty treason as a distinct offence has now been abolished. H. water, Same as H. tide. High water mark उधानाच्या भरतीचे पाणी जेथपर्यंत चढते ती समुद्रकिनाप्याची मर्यादा f -हद्द , सम्याची मर्यादा f. H. wine ज्यांत मद्दार्काचे बरेचसे प्रमाण असतें भशी दारू f, तेजदारू f, उंची दारू f. To be on a H. horse (colloq.) to bear one's self Wftily आपल्याच ऐटीत असणे. With a high hand (a) बाहूच्या •भुजाच्या प्रतापानें, बाहुप्रतापान्वित, जोमात, जोरांत. (b) arbitrarily अरेरावीने, मनःपूतम्, मनसोक्त, स्वैरपणानें. High adv. in a high manner थोर रीतीने. २ to a high place, to a great altitudo उंच जागी, वर. ३ to a grsat degree फार, अतिशय, पुष्कळ. ४ eminently श्रेष्ठपणाने H. and low colloq. everywhere प्रत्येक ठिकाणी, जागोजाग, उचनीचस्थळी. H. n. an elevated place, a superior region, the sky उंच जागा f , उस प्रदेश m, आकाश n . [ON H. aloft उंच, वर, उंच जागी. FROM ON H. उंचावरून, वरून.] २ people of rank or high station मोठ्या दर्जाचे -उच प्रतीचे लोक m. pl. ३ (card-playing) the highest card dealt or drawn सर्वांत उंची (पत्याचे) पान n, मोठे पान n. High'-born a. फार फुगलेला (lit. or fig.). High-born a. of high and noble birth खानदानीचा, श्रेष्ठ कुळांतला, कुलीन, घरदाज, अभिजात. H.-bred a. of high or noble breed थोर कुळांत वाढलेला, चांगल्या रीतीभाती शिकविलेला, सुविनीत. H.-built a. उंच, भकम, मजबूत, लांबलचक (as organs). H. -coloured a. having strong, deep, or glaring colour दाट किंवा गहिन्या रंगाचा. २ forcibly represented, ( hence ) exaggerated जोरदार, खुलवून केलेलें (वर्णन n.), अतिशयोक्तीचें. H. day n. a holiday सणाचा दिवस m. २ broad daylight पूर्ण उजेडाची वेळ, दुपारची वेळ f. H..fed a. fed highly or luxuriously मिष्टामपुष्ट, श्रीमंती जेवणावर वाढलेला. H.-fier n. one who flies high or runs into extravagance of opinions or actions फार उंच भरारी मारणारा m, भतिरेकी मते बाळगणारा m, अतिरेकी कृत्ये करणारा m. H.-down a. elevated, proud गार्विष्ठ, अति गर्वित, फुगलेला, दिमाखी. २ extravagant अतिरेकी, फार भप. क्याचा, भपकेदार, भपकेबाज, अलंकारिक, अलंकारयुक (भाषा.) H.-handed a. overbearing, oppressive मरेरा. वीचा, जुलुमाचा.२arbitrary मनास येईल तसे वागणारा, मनसोक्त, स्वैर, स्वच्छंदी. H..handedness n. अरेरावी. २ खैरवर्तन , स्वच्छंदीपणा m. H.-land n. (often in the pl.) उंचवट्याचा प्रदेशm, (विशेषतः स्कॉटलंडांतील) पहाडी मुलूख m -डोंगराळ देश m. Highlander n. an inhabitant of a mountainous region पहाडी -डोंगरी लोक, (विशेषतः स्कॉटलंडातील) पहाडी मुलुखांतील रोंगराळ देशांतील रहिवाशी. Highly adv. to a great degree फार, बहुत, अति, अतिशय, भतिशयित, पुष्कळच.