पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1826

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गोठाविणे. ] २ a crowd of low people, a rabbleझुंडf, घोळका m, तांडाm. H. v . .t. to unite or associate in a herd कळपाने फळपाचा कळप m. &c. फिरणे राहणे, कळप करून राहणे.२ to associate (सी) सहवास-समागम करणे ठेवणे. H. v. i. कळप करणे. Herdess n. fem. धनगरीण f. Herd'man [A.S. heords, hirde.]n हेटकरी, धनगर. Herdsman n. धनगर, खिल्लारी, राखणा, गुराख्या, जांगळी, गोप, पशुपाल. [HIRE Or WAGES OF A H. राखणावळf, राखणf.) Herds' woman n. fem. धनगरीणf.
Here (hér )[A. S. her, Ger. hier, from the demonstration stem hi-. See He, Her.] adv. in this place (opposed to there) येथें, एथे, इकडे, या ठिकाणी, अन्न (Sk.). [H. AND BEYOND अईलपईल or ऐलपैल. H. AND THERE round. about आजूबाजू or आजूबाजूस, अरतापरता, आरापारा, इकडेतिकडे, जिकडे तिकडे, जेथे तेथे, ठिकठिकाणी, जागोजाग, ठायी ठायीं. २ with intermissions or intervals मधून मधून, राहून राहून, मध्येमध्ये, जागोजाग, ठायी ठायीं. ३ dispersedly इतस्ततः, जागोजाग. OF H., THERE, AND EVERYWHERE इकडचा-तिकडचा, सावत्रिक. NEITHER H. NOR THERE लागू न पडणारा (मुहा) NOR H. NOR THERE इथे ना तिथे, अरत्री ना परत्री, मन ना परत्र, इछ ना पर.] २ in this life या जन्मी , इहजन्मा , इहजस्मांत, इहलोकी. ३now (sometimes used before a verb without a subject; as, here goes.) भाता, या घेळी. Here about, Here'abouts adv. सुमारे सा ठिकाणी, या ठिकाणच्या जवळ -आसपास. Hereafter adv. या पुढे, पुढल्या काळांत, उपरकाळी. २ परलोकी. Hereafter n. परलोक m, मरणोत्तरधी भविष्यस्थिातf. Hereat adv. यावरून, यामळे, याने. Here by a dv. यावरून, यामुळे, याने, या अन्वये, याचे आधारें.Here' in adv. यांत. Hereinaft'er adv. या (लेखांत भाषणांत इ०) पुढे-खाली. Hereinbefore adv. पूर्वी, वर. Hereinto' adv. Here of adv. एथचा, एथला, येथील अत्रत्य. २ यावरून, म्हणून. Hereon' adv. यावर. Hereto' adv. याला. Here-to-fore' adv. यामाग, यापूर्वी. Hereunto' adv. Here-upon' adv. ह्याजवर, ह्यावरून. Herewith' adv. ह्याबरोबर, ह्यासहित, etc.
Hereditary (he-red-i-tar-i) [L. hereditarius -here ditas, heirship -heres, heir.] a. descending by in heritance वंशपरंपरागत, मानवंशिक, पिढीजाद, वारशाने मिळणारा, वंशपरंपरायात, पितृप्राप्त, वडिलोपाजित, वडिलांपासुन आलेला मिळालेला. वतनाचा, परंपरीण, वारशाने मिळालेला. [H. DISPOSITION, QUALITY, ETC आनुवंशिक स्वभाव m, पिढीजाद गुण m, वासलातf. H, OFFICER वतनदार. FELLOW H-OFFICER वतनबंध, वतनभाऊ.] २descendible to an heir पिढीजाद-वंशोवंश चालणारा चालायाचा वंशोपभोग्य. ३transmith ted, or capable of being transmitted, from a parent to a child (as a disease, etc.)आईबापांपासुन वडीलांपासून आलेला होणारा जडणारा -जसलेला (रोग "