पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1821

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मदत करणे. To H. out (दुसन्यास संकटासून किंवा महत्प्रयासाचे कामांतून) बाहेर पारणे, सुखरूपपणे बाहेर काढणे. To H. over (-सून) पार पडण्यास हात लावणे. To H. (one) to (at table) (-चा) पुरवठा-पुरावा करणें, पुरविणे. TO H. up (घर) उठण्यास हात लावणे, हात देऊन उठविणे. H. v. i. to give assistance मदत करणे देणे, सहाय सहकारी होणे असणे. Help n. साहाय्य, मदत, कुमकी, हात m, हातभार m. २ remedy, relief इलाज m, तजवीज f, यसm, तोडf. रणोपाय m, परिहारm, शमनn, परिमार्जनn .one who assists सहाय, साहाय्यकारी m, मदतनीस. (b) (also) the whole force of hired helpers in any business भाडोत्री मदतनीस, मदतगार कामकरी m.pl. ४ Amor. a hired man or woman (घरगुती कामकाज करणारा) मजूरm-नोकर-बाईf.Helper n. मदतनीस. Helpful a. मदतगार, हातभार देणारा-लावणारा. २ useful, salutary उपयोगी, कामाचा, फायदेशीर, हितावह. Helpfully adv. Helpfulness n उपयोगीपणाm, उपयोगm, हितावहताf, फायदेशीरपणा m. Helpless a. without help or power in one's self. feeble असमर्थ, दुबळा, दीन, अनाथ, लाचार, (कोणाचीही) मदत नसलेला, मदतहीन, निराधार, निराश्रित, पंगु, अगतिक. २ beyond. help, irremediable निरुपाय, निरुपायाचा, बेइलाज, माटोक्याबाहेर गेलेला, बिनतोड, अप्रतिकार्य, अप्रतिहार्य.Helplessly adv. दुबळेपणाने, दीनपणे, लाचारतेने. २ बिनतोडपणे. Helplessness . नाइलाजपणाm , दुबळेपणाm, निराश्रितपणा m, लाचारताf, दीनपणाm, &c. २बिनतोडपणाm, अपरिहार्यताf Help mate n. हस्तक, हस्तक्या, हातखुरपणे n. २ (spcif.) a wife पत्नीf, स्त्री f, बायकोf Help meet n सहचारिणीf, अर्धागीf.
Helter-skelter (hel'ter-skel'ter) (Imitative. ] adv. (colloq.) confusedly and tumultuously सैरावैरा, धांदलीने, गडबडीने, अफरातफरीने, तीनतेरा, इतस्तत. Hel'ter-skel'ter n. धांदलf, गडबडf, तजावजा.
Helve (helv) [A. S. hielfe, helfe, a handle. ] n. the handle of an axe, hatchet दांडाm, मूठf. H. v .t. to furnish with a helve (as an are) दांडा मूठ धालणे बसविणे.
Helvetian, Helvetic (hel-vê'shan, hel-vet'ik ) (L. -Helvetia, L. name of Switzerland; . Helvetii, the tribe of that name.] a. (हल्ली ज्या देशास स्वित्झर्लंड्र असें नांव आहे त्या देशांतील प्राचीन काळच्या) हेलवेटी: मामक लोकांचा, हेल्वेटिक लोकांचा, हेल्वीशन.
Hem (hem) [ Onomatopoetic. ) interj. used as an expression of hesitation हुं ! H. n. a sort of half cough to draw attention (दुसज्याचे लक्ष वेधण्यासाठी काढलेला) खांकारा m, खांकरण्याचा शब्द m, खांकरणे. H.v.i. to utter the sound hem' खांकरणे, खांकरा m काढणे-देणे.
Hem (hem) [A. S. hemm, a border; Ger. ham.me, a fence. )n. the border of a garment doubled