पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1803

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

sing. colloq. Shakes. to receive private communication खासगी रीतीने ऐकणे -बातमी समजणे in. con. with ला of s. To Hear-say colloq.to learn by common report कर्णोपकणी ऐकणे, बातमी ऐकणे ऐकू येणें कानावर येणे. Hear v. i. to have the sense of hearing. any ऐकू येणे, ऐकावयास येणे, ऐकण्याची शक्ति असणं. २to listen, to attend कान -लक्ष चित्त देणे. ३ to be told बातमी ऐकणे, (ला) समजणे, (च्या) कानावर येणे. N. B.:-Hear, or Hear him, is often used in the imperative, especially in the course of a speech in English assemblies, to call . attention to the words of the speaker. Heard pa. t. and p. p. Hearer n. ऐकणारा. २ श्रोता. Hearing pr. p. and v. n. act of perceiving by the ear ऐकणेn , श्रवण n, श्रुतिf . २ the sense of perceiving sound. श्रवणेंद्रियn , श्रोत्रंद्रियn , श्रवणशक्तिf, श्रवणn , श्रुतिf, कर्ण m. [ HARD OF H. कानाचा जड, फुटक्या कानाचा. Loss OF H कान जाणे n. QUICK, SHARP, &c., OF H. कानाचा तिखट.] ३ opportunity to be heard (आपले बोलणे दुसयाकडून ) ऐकवून घेण्याची संधिf.४ a listening to facts and evidence, for the sake of adjudication (खटल्याची चौकशी करिताना दोन्ही पक्षांकडील) म्हणणे व पुरावा ऐकून घेणे n, सुनावणी ऐकणेn , चौकशी करणेn, चौकशीf.५ reach of the ear कानाचा टप्पा m, ऐकू येण्यासारखें अतर n. Hear'say n. report, rumour' बातमीf, कर्णोपकर्णी आलेली गोष्टf , अफवाf, भुमकाf , सांगोवांगाf, तोंडातोंडी गोष्टf.
Hearken (härk'n) [A. S. hyrcnian, from Hear: ] v. i. to hear attentively लक्षपूर्वक ऐकणे, लक्ष लावून ऐकणे, लक्ष देणे, चित्त लावणे. Heark'ener n. ऐकणारा, श्रोता.
Hearsay (hēr'sā ) See under Hear.
Heurse ( hers) [ Fr. herse, Ital. erpice -L. hirpex, hirpicis, a harrow, which, from its triangular shape, gave rise to the derived meanings.याचा मूळ अर्थ " औलदेहिक क्रियेच्या वेळी देवळांत प्रार्थना करितांना लावण्याचा मेणबत्तीचा दिवा" किंवा "लहान गाडी" असा होता.] n. a carriage in which the dead are conveyed to the grave प्रेते नेण्याची गाडीf, प्रेतवाहनाची गाडीf, शवयानn, प्रेतरथ m. H. Cloth n. प्रेतरथावर घालण्याचा कपडा m, कफन n (?). Hrarse like a. suitable to a funeral प्रेतसंस्कारास योग्य, प्रेतयात्रेस शोभेल असा.
Heart (härt ) A. S. heorte, cog. with L cor, corlis, Gr. kardia, Sk. हृद.]n. the hollow muscular organ that circulates the blood हृदयn , रक्ताशय m,काळीजn, काळजाचा बोका m, हृद ( in comp.). the vital, inner, or chief part of anything or गर्भ pop. गाभा m, मध्याजवळचा भाग m, चळवळीचं मस्थान n -उगमस्थानn, मुख्य चलनस्थानn. (-of