पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1800

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

originate, to spring, lo hare its source (as a river) उगम पावणे, निघणे, (पासून) सुरू होणे. २ to tend, to point in a certain direction (करे) मुकणे, वळण, कल असणे. ३ to form a head बोर बांधणे -धरणे with ला of s. Head' ache n. कपालशूळm, मस्तकशूळ m, कपाळदुखीf, शिरोवेदनाf. [To RAVE A H. मस्तक -डोके उठणे चढणे g. of s. To GIVE A H. मस्तक -डोके उठविणे g. of o.] Head'achy a. colloq. कपाळदुख्या, कपाळदुखी लागलेला. Head'-band n. a fillet कपाळपट्टीf. Head'-board n. the head of anything माथ्यावरील फळीf, उशागतची फळी f. Head'-dress n. शिरोवेष्टनn , शिरोभूषण n. Headed a. furnished with a head (commonly as denoting intellectual faculties, used in composition) डोक्याचा. २formed into a head बॉस -गट्टा मालेला बां धलेला-धरलेला (कोबीचा कांदा इ०). Header n. one who, or that which, heads nails, civets, do. (esp.) a machine for heading (खिळे, चुका इ०कांस) डोके -बोड करणारा, बोंड करण्याचे हत्यारn.३ a reaper for wheat, that cuts off the heads only गहं (गव्हांची कणसें) कापण्याचे हत्यार . ४ a fall or plunge headforemost (as while riding a bicycle, or in bathing) (द्विचक्रपादवाहनावर बसून चालले असतां) पुढे ठेवलेला (आंगाचा) .झोंक m, डोकें पढ़ें करून (पाण्यांत) घेतलेली पुडीf, सुरकुंडीf, Head first, H. foremost adv. डोके पुढे करून. Head' hunter n. माणसांची डोकी उसवून ती जयचिन्हें म्हणून बाळगून ठेवणान्या रानटी जातीपैकी मनुष्य m. Head'. hunting n. Headily adv. see headlong. Headiness n. शिरजोरीf, शिरजोरपणा m, दांडगाईf , दांडगावा m, हडपणा m, अपलंग m. Heading n. formation of a head माथा बसविणे n, तोड करणेn. २tile मायना m, सदर . [ MARGINAL Or RPITOMIZING H. बिना m, विनीf.] ३ material for the heads of casks पिंपाच्या (तोंडावरील) झांकणाला लागणारे सामान n. ५(sewing) the extension of a line of ruffling above the line of stitch strategy ओळीच्या वरच्या बाजूच्या सुरकुत्याf. pl. ६ (masonry) that end of a stone or brick which is presented outward विटेची किंवा दगडाची दर्शनी बाजू f. Headland n. a cape भूशिर pop. भुशीर n, भूशलकाf.२ a strip of unploughed land at the ends of furrows or near a fence (शेताच्या बाजूची किंवा कुंपणाजवळची) बिननांगरलेली जमिनीची पट्टी f, करपट्टीf. Head'less a. डोके नसलेला; as, "A H. body or neck.” without a chief or leader म्होरक्या पुढारी नसलेला. Headlight n. engin. इंजनाच्या माथ्यावरचा दिवा m. Headline n. print the line at the head or top of a page माथ्याची ओळ f. Headlong adv. with the head foremost डोईकडून , अधोमुख. २ rashly, precipitately अवि