पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1799

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शीर , टोंक n. १३ a separate part or topic of a discourse प्रकरणn, सदर n, कलमn, खातेn , भारा m, विषय m, पोटभागm, पोटविषय m. १४ (a) culminating point or crisis कळस m, सीमाf, परमावधिf. [ To COME TO A H. तोंड फुटणे, पिकणें.] (b) force, strength जोर m, आवेश m. १५ Shakes. power, armed force सैन्यn , फौजf, बल n. १६ a headdress मस्तकाभरणn, शिरोवेष्टन n, शिरोभूषणn. १७ an ear of wheat, barley, &c. कणीस n. १८ bot. (a) a dense cluster of flowers, a capitulum फुलांचा झुपका m. (b) a dense compact mass of leaves (कोबींतील) पानांचा गठा m -गट्ठा m. १९ the antlers of a deer काळविटाच्या शिंगाच्या शाखा f.pl. २० a rounded mass of foam which rises on a pot of effervescing liquor (फसफसणान्या मद्यावर येणारे) फेंसाचे गोळे m. pl., शीगf.२१ pl. tiles laid at the eaves of a house घराच्या पागोळ्यांवर लावलेली कौलें n. pl. H. and ears नखशिखांत, पूर्ण, पुरा. H.-money n. a capitation tax डोईपट्टीf. H. and shoulders (a) by force, violently जुलमाने, जबरीने, जबरदस्तीने. (b) by far, much पुष्कळ पटीने, भति, बहुत, फार. Neither H. nor tail शेंडा ना बुंधा, शेंडा ना बुडखा, आगा ना पिच्छा. Over the H. of beyond the comprehension of (च्या) समजशक्तीच्या बाहेर पलीकडे, आकलनशक्तीच्या बाहेर. To be out of one's H. to be temporarily insane डोके फिरणे g. of s., भ्रमिष्ट होणे. To give (one) the H. or to give H. to let go, to give up control मोकळा सोडणे, सोडून देणे. To his H. before his face त्याच्या तोंडावर -समक्ष -देखत. To lay heads together to consult (पुष्कळ) रोकी एकत्र करणे, एकमेकांचा सल्ला घेणे, सल्लामसलत घेणे करणे. २ to conspire संगनमत करणे. To lose one's H. to lose presence of mind भान विसरणे, (ला) भान न राहणे, भानावर नसणे. To make H. or to make H. against to resist with success, to advance (दुसऱ्याची) प्रगति खुंटविणे थांबविणे, (-वर) चाल करून जाणे. To show one's H. to appear तार दाखविणे, दिसणे, नजरेस पडणे, आढळणे. To turn H. turn the face or front तोड फिरविणे. H. a. principal, chief, first प्रधान, मुख्य, प्रमुख. H. v.t. to be at the head of, to direct, to lead पुढाकार घेणे g. of o., प्रमुख -पुढारी -अधिपति होणें-असणे in con., पुढारीपणा पतकरणे. २to form a head to, to fit or furnish with a head (-ला) तोंड बसविणे, बोड-माया करणे -ठोकणे. ३ to cut of the top of, to top off शेंडा छाटन कापून टाकणे. ४ to go in front of to oppose (-या) पुढे जाणे, आघाडी मारणे. ५ ( hence) to check or restrain (-ला) अडथळा -अवरोध प्रतिबंध करणे, दावांत ठेवणे, होके वर करून देणे. To H. off to intercept, to get before पुढे जाऊन अडविणे थांबविणे. H. v. i.to