पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1797

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वरील रज नाकांत गेल्यामुळे होणारे पडसेंn. H.v.i. to out and cure grass for hay वैरणीकरितां गवत कापून वाळवून ठेवणे. Hay-bird n. एकजातीचा पक्षीm. Hay. cock n. a conical pile or heap of hay in the field गवताची गंजीf,गंज m-उडधीf-उडवें n. Hay' cutter n. a machine in which hay is chopped short गवत कापून (गुरांस खाण्यासारखें) बारीक करण्याचे यंत्र Hay'-field n. a field where grass for hay has been cut; a meadow गवत कापलेले कुरण n. Hay' fork n. वाळत घातलेले गवत उलटण्याचा लांब दांख्यांचा चिमटाm. Hayloft n. गवत भरून ठेवण्याचा माळा m. Hay' now n. कोठारांत भरून ठेवलेले गवतnf वैरणf. Hay rick or Hay' stack n. चाळलेल्या गवताची उडवी गंज m, गवताचे उडवेंn, सणारा m. Hay'-stalk n. गवताची काडीf, दांडा m.
Hazard (haz'erd) (Fr. hasard, Arab. al zar, the die, Span, azar, an unforeseen disaster or accident, an unfortunate card or throw at dice.] n. (a) a game of chance played with dice फांशांचा तवकलीचा खेळ m. (b) the uncertain result of throwing a die फाश्याच्या दाण्यांची तवलंत f. (hence ) fortuitous event, chance, accident आकस्मिक घटनाf, दैवn, नशीबn, हवाल्यावरची गोष्टf. ३ risk, danger, peril धोका m, जोखीम n, संकट n, भयn . [To RUN THE H. जीव धोक्यात घालणे, तवकल करणे.] ४ any. thing that is hazarded or risked जोखमा कामn, जोखीमn. or f. H. v. t. to expose to chance, to venture जोखमांत भयांत धोक्यांत संकटांस घालणे पाडणे. २ to venture, to incur, or bring on आंगावर ओढून घेणे. H. v. i. so try the chance दैवाची परीक्षा पाहणे, किती धोका आहे ते पाहणे, दैव पाहणे, जोखमाचा संभव पाहणे. Hazardable a. uncertain, risky अनिश्चित, तवकलीचा, धोक्याचा. २ such as can be hazarded आंगावर (ओढून घेण्यासारखा. Hazardous a. जोखिमी, जोखमाचा, भयाचा, धोक्याचा. Hazardously adv. Hazardousness n.
Haze (hāz) [ Ety. doubtful. ] n. vapour which renders the air thick धुकेn, धुमें n (obs.). २ (hence) obscurity, dimness अंधार m, काळोख m, संदिग्धताf, मुग्धता f. H. v. i. to be hazy or thick with haze धुकरणे. धुसर होणे. H. v. t. to harass by exacting unnecessary, disagreeable, or difficult work अवजड काम सांगून जेरीस वठणीस आणणे. २to humiliate by practical jokes (used esp. of college students ) (विद्यार्थ्यांनी) टवाळकी किंवा खोड्या करून हैराण करणे. सतावणे, पुरे पुरे करणे; as, "The sophomores hared. a freshman." Haze less a. बिनधुक्याचा. Hazily adv. धकटपणाने, अंधुकपणाने. Haziness n. धुकेn, धुर्डf, अंधारीf. २ अस्पष्टताf, संदिग्धताf, अंधुकताf. Hazy a. धुयाचा. धुकट. २obsertre, confused, not clear अंधुक, अस्पष्ट पुसट, संदिग्ध, गोंधळाचा घोटाळ्याचा