पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1796

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

to seize, seen in E. Have.] n. the name of several birds of prey allied to the falconsबहिरी ससाण्याच्या जातीसारखा पक्षी m, शिकरा m, श्येन pop. शेन m. २ a rapacious person लुटारू मनुष्य. H. v.i. to hunt birds with hawks trained for the purpose (शिकविलेल्या पक्ष्यांकडून) पक्षी धरविणे -पकडविणे, पक्ष्यांची शिकार करणे. २ to attack while on the wing (generally with at) (उडता) पक्षी धरणे. H.-eyed as काकदृष्टि, दीर्घदृष्टि, दूरदृष्टि. H-nosed a. गरुडनाक्या. Hawked a crooked वक्र. Hawker n. बहिरीससाण्याचा शिकारी.
Hawk (hawk) [ W. hochi; formed from the sound.]v. i. खाकरणे, खाकरून घसा साफ करणे. H. n. खाकारा m.
Hawk (hawk) [ From a root found in Ger. hoker, & hawker; connected with Huckster.) v. to to carry (merchandise ) about for sale, to peddle फेरीने विकणे, रस्तोरस्ती हिंडून (माल) विकणे, हिंडफेरी करणे, घरोघर -दारोदार दारावर विकणे. Hawker n. a peddler फेरीवाला m, बिशाती (माल विकणारा).
Hawse (hawz) [A. S. hals, or heals the neck, applied to the corresponding part of a ship.] n. a hawsehole (दोरखंडे बाहेर सोडण्याचा गलबताच्या नाळीवरील) आंख m -डोळा m. २ naut. the situation of the cables when a vessel is moored with two anchors (गलबत दोन्हीं आंखांनी नांगर टाकून राहिल्यावरची) दोरखंडांची स्थितिf. Hawser n. a cable दोरखंडn, चहाट n. Hawse hole n. आंख m, डोळा m.
Hawthorn ( haw'thorn) [A. S. haga, an inclosure, Dut. haag, hedge.] m. a shrub with shining leaves much used for hedges कुंपण घालण्याचे कामी उपयोग होणारे एक कांटेरी (विलायती) झाडn , हाथॉर्न n.
Hay (hā) [A. S. hege; See Hedge. ] n. a net set round the haunt of an animal (esp. of a rabbit ) (ससा वगैरे) प्राण्याच्या नेहमी जाण्यायेण्याच्या वाटेवर (महाम) लावलेले जाळें n. H.v.i. to lay snares for rabbits ससे पकडण्यासाठी जाळी पसरून ठेवणे लावणे. Hayward n. कुंपणाची राखण करून त्यांतून आंत शिरणान्या जनावरांस कोंडवाड्यांत घालणारा रखवालदार, कुंपणराख्या.
Hay (bā) [ A. S. hieg, hig, heg. From root of Hew.] n. grass cut and cured for fodder (वैरणी. करितां कापून) वाळविलेले गवतn, सुकी वैरणf, सका घास m, पद्माणn, पैण n. [To MARR H. WHILE THE SUN SHINES, of. वाहत्या गंगेत हात धुणे. ] Hay'. cap n. a canvas covering for a haycock गवताचे गंजीवर किंवा उडवीवर झाकण टाकण्याचा किंतानाचा पडदा m. Hay fever n. (also called hay asthma, hay cold, rose cold, and rose fever ) a febrile influenza often recurring in summer ( attributed to pollen of certain plants) गवत किंवा बारिक रोपे यांच्या