पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1781

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

f, नैसर्गिक स्वाभाविक खुबी f, (भाषा-) सौंदर्य n. Happy a. lucky, fortunate भाग्यवान्, दैववान्, सुखप्रद, सुखदायक, सुखकर, सुखावह, यशस्वी, आनंदमय, शुभकारी, शुभावह, कल्याणकारी. २ enjoying good of any kind as peace, tranquility, comfort; contented सुखी, समाधानी, सुखरूप, कुशल, खुशाल, क्षेमवान् , सानंद, आनंदी, संतोपी, उल्लासवृत्ति, आनंदवृत्ति, प्रसन, खूप. ३ blessed सुखी, धन्य, प्राप्ताध; as, "I. soul." ४ able समर्थ, क्षम. ५ dexterous, felicitous, apt सुगर, कुशल, दक्ष, हुपार, चतुर, खुबीदार, मौजेचा. ६ propitious शुभ, मंगल, भद्र (omen ). H. family a collection of animals of different propensities living peaceably together in one cage (निसर्गतः जन्मतः एकमेकांशी हाडवैर असलेले परंतु एकाच पिंजयांत कोंडून ठेविल्यावर स्नेहभावाने) एकत्र नांदणारे प्राणी m. pl. २ (used ironically of ) conventional alliances of persons who are in fact mutually repugeant (पूर्वापार चालत आलेली) नांवाची दोस्तीf. Happy-go-lucky a. improvident, easy-going at विचार न करतां होईल ते होईल असें म्हणून वागणारा, ढकलपंचीचा.
Happen (hap'n ) [ O. E. happenen. See Hap.]v. i. to come by chance, to fall out (देवान) घडणे, अकस्मात् -एकाएकी अचानक प्राप्त होणे घडणे उद्भवणे, भोवणं. २ to occur घडणे, घडून येणे. To H. on to meet with, to fall or. light upon आढळणे in. con. with ला of s., नजरेस येणे in. con. g. of. s. To H. in ( colloq.) to make a casual call एखादे वेळेस भेटणे. कधी कधी वेळप्रसंगी भेट घेणे. Happened pa. t. and p. p. Happening pr. p. and v. n.
Happiness n. See under Hap.
Happy a. See under Hap.
Harangue (ha-rang) [Fr. harangue, from O. Ger. bring (Ger. ring, A. S. bring ), a ring, .a ring of people assembled.] m. a. loud speech addressed to a multitude (मोठ्या जनसमूहापुढे केलेले) आवेशयुक्त भाषण n, मोठ्या सभेपुढे शिरा ताणून केलेले, अलंकारात्मक भाषण n. २ (in a bad sense) ranting, a popular pompous address बडबड f, टकळीf, व्यर्थ भाषण n, शिरा ताणून बोलणेn, शिरा ताणणे n. H. v. i. to deliver a harangue लोकसमुदायापुढे (आवेशयुक्त) भाषण करणे. H.v .t.to address by a harangue (-पुढे) भाषण -बडबड करणे, आवेशाचे व्याख्यान झोडणे.. Harangued pa. t. and p. P. Harang'ueful a. Haranguer n. (आवेशयक्त) भाषण करणारा, सणसणीत व्याख्याने झोडणारा. Haranguing pr. p. and v. n.
Harass (har'as ) [ Fr. harasser; prob. from O. Fr. harer, to incite a dog, from the cry har, made in inciting a dog to attack.) v. t. to fatigue to excess दमवणे, भागवणे, कष्टी करणे, श्रमविणे, श्रमी