पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1779

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

राहणे, गुंतणे. ४ to hover or impend ( usually with over ) (-वर, -भोवती) घिरट्या घालणे. ५ to be in suspense, to linger लोबत पडणे -राहणे, भिजत पडणे, लावणीवर पडणे जाणे, तहकूब राहणे. ६ to drag रडतखडत चालणे -जाणे. To H. around रिकामपणी भटकर्ण -हिंडणे, रेंगाळणे, घोंटाळणे, गमणे, रमणे. 'To H. back कच खाणे, काकुं करणे, कचरणे, घोटाळणे, मागे पाय ठेवणे. To H. by a thread (ची) कठीण अवस्था असणे in. con. To H. by the eyelids कंसावर कैसा. सारख्या आधारावर लटकून राहणे, (-ला) निमित्तमात्र आधार असणे in. con. २ अर्धवट अपुरा राहणे. To H. on (with the emphasis on the preposition) to hold fast, to be persistent (as a disease) मिठी न सोडणे, धरून बसणे. To H. on the lips, words, &c. शब्दाला फसणे, वक्तृत्वाला मोहिला जाणे, वक्तृत्वाने मोहित होणे, वक्तृत्वाला भुलणे. To H. out to project पुढे येणे, डोकावणे. २ न ऐकणे, हेका न सोडणे, कबूल न करणे; as, "The juryman hangs out against un agreement." To H. over, See Hang v. i. To H. to (ला, शी) चिकटणे. To H. together जुटीनें -एकमताने असणे राहणे as, "We are all of a piece; we hang together." २ to be self-consistent (ला) ताळा -मेळ जम बसणे, आत्मसंबद्ध असणे; as, "The story does not hang together.” To H. up one's hat आपले घर असें मानून वागणे, परकी भाव न ठेवणे, घरोव्याने राहणे. To H. upon सानुराग दृष्टीने पाहणे, प्रेमदृष्टि ठेवणे. २ mili. टेहाळणी करणे, (-च्या) भोवती भोवती असणे. H.n. लटकणीf, लोंबकलf. २ ( colloq.) connection, arrangement संबंध m, जम m, रचनाf, अन्वय m, मांडणीf, जुळणीf,जोड m. [To GET THE H. OF (-ची) रचना -जुळणी समजणे, (-ची) संवयी लागणे, (-चा) राबता पडणे. ] ३ (colloq.) steep declivity झुकाव m, कठीण चढ m ·उतरण f. H.-by n. (in contempt) a dependent आश्रित, परावलम्बी -परोपजीवी मनुष्य. H. dog n. नीच -हलकट -पाजी मनुष्य. H. dog a. पाजी. Hanged or Hung pa. t. and p. p. (the former is preferable to the latter, when reference is had to death or execution by suspension, and it is also more common ). Hanger n. a hangman, which see. २ ज्याला वरतु अडकवितात किंवा टांगतात तें (उ. खुंटी, कमरेचा पट्टा.). Hanger •on n. (pl. Hangers-on) a dependent आश्रित. [ IDLE H. पंक्तिबारगीर, भोजनभाऊ.] Hanging pr. p. and s. n. फांशीच्या शिक्षेचा सूचक; as, " A H. face." २ वस्तु अडकवून -टांगून ठेवण्यासारखा. H. n. सालर f. H. garden झुलती बागf, कृत्रिम उंचवट्यावरची बाग f. H. lamp टांगदिवा m. H. wall खाणींत काम करणान्याच्या डोक्यावर येणारा बोगद्याचा भाग m. H. n.लावत ठेवणेn, लोंबणेn, लटकणेn. २ फाशीची शिक्षा f, फासावर चढवून आलेला मृत्यु m. ३ ( chiefly in pl.)