पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1778

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

रूपवान् , रूपस, गोजिरा, गोजिरवाणा, गॉडस, राजस, शोभिवंत, सुशोभित. २ graceful, becoming, appropriate योग्य, युक्त, उक्त, लायक, जोगा, जोगता, प्रसंगानुसारी, प्रासंगिक. ३ liberal, generots उदार, उमदा, थोर, महाशय, महानुभाव, सढळ ; as, "H. 18 that H. does." [To DO THE H. THING to act liberally थोरपणाने -उदारपणाने वागणे. ] ४ ample, moderately large पुष्कळ, विपुल, बराचसा, पाहिजे तितका, पुरेग. Hand'somely adv. सुरेखपणाने, सुंदरपणं. २ mant. काळजीने, काळजीपूर्वक. Hand'someness . सौंदर्य n, सुरेखपणा , सौष्टव २, स्खुमास फ .
Handy ( hand'i ) ( see Hand). a. derlerous, adroit हाताचा कुशल, कुशळ हाताचा, हस्तपद, क्रियाकुशल, सुघट, हरकामी. २ ready to the hand, near हाताशी हाताजवळ (तयार).कमी, ताबडतोब मिळण्या: सारखा . ३ convenient आटोपसर, बेताचा, बेतसर, सोईचा सोईवार, लहानसर; us, "A H. volume. ४ utt. obeddient to the helm (said of a ship) सुकाणून सहज फिरवितां येण्यासारखे (जहाज). Handy-landy"" a child's-play (मिटलेल्या मुठीत काय आहे ते ओळखण्याचा पैज लावून खेळण्याचा) मुलांचा खेळ "" 'जिंकजिंक पोरा कोणत्या हाती खडा' हा खळ "" २ ( henco) forfeit हार f. Hundy.light n. boring हातपिटी, मुष्टियुद्ध , हातांच युद्ध ११. Tandy-gripe " seizure by, or grasp of, the hand FADE ". २ (also ) close quarters in fighting (युद्ध चालत असतां पडलेले) सैन्याचे जवळ जवळ तळ m. Hand'y-stroke १४. ठोसा m, गुदा m, बुक्की . Hal adv. कुशलतेने. २ सोईन. Hand'iness सुगराई फ . १.हातोटी, हस्तकौशल्य न .
१.Hang (hang ) [A. S. hangian, causal form of hou pa. p. hangen, to hang. ] u . t to suspend (ofter with up or out ) टांगणे, खाली सोडणे, खुंटीला लावणे , (in a way to admit of free motion ) लोबत " ठेवणे लोंबवणे, लटकावणे. २ to put to death bay suspendig ] by the neck (a form of capital punishmeu.' फाशी देणे, फांशी -फांसावर चढविणे, गळफास लावणे फास घालून मारणें. ३ to decorate (as u wan, by hanging pictures &c. चित्रं इ० टांगून (भित सशोभित करणे मढवणे, (भिंतीवर) चित्रे टागण -लावणे. To H. down (as a well ) खाली घालण. To H. fire mili. (बंदुकींतील दारू) लवकर पेट न घेणे. २ रखरत पडणे. H . v . i to be suspended or hanging लटकणे, लोंबणे, टांगले जाणे, खाली सुटणे, (loosely) लोंबत लटकत राहणे, ओळकंबणे, हिळगणे . २ (R) to die or be put to death. by suspension from the neck फांशी जाणे. फांशीच्या शिक्षेने मरणे , फांस लागून मरणे. ३ to hold or rest for support, to depend ( usually with on or upon) अवलबून असणे राहणे; .a person (-च्या) कच्छपी कांसेस लागणे, आश्रय धरून असणें i___a matter अडकून