पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1776

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

धरणे, हल्ला स्वारी करणे, धाड घालणे, (चर) झरप घालणे. To lend a H. मदत करणे, साहाय्य करणे, मदत देणे, हात देणे. To lift, or put forth, the H. (-against) (वर) हात उगारणे -उचलणे -टाकणे. To live from H. to mouth हातावर संसार चालविणे करणे, कशीबशी तोंडमिळवणी करणे. To make one's H. फायदा -नफा मिळविणे. To pour water on the H.s of (-ची) सेवा खिजमत करणे. INAJI ORANT'ED IN REMUNERATION for WASHING THE A.S ( OF THE RAJAH, &c. ) हातधुणी f. To put the H. unto (वस्तूला) हात घालणे, हात मारणे, चोरणे. To put the last, or finishing, H. to पुरा करणे, निपटणे, शेवटचा अखेरचा हात देणे, तयार करणे. To set the H. to हाती घेणे -धरणे, पतकरणे, (ला) प्रारंभ -सुरवात करणे. To stand one in H. (-चा एखाद्या व्यक्ती.) शी संबंध असणे येणें -पोच. To strike H.s टाळी देणे -मारणे, हातावर हात मारणे देणे, (टाळी मारून ) करार करणे. २ दुसन्याच्या कर्जाबद्दल जबाबदार होणे किंवा चांगल्या वर्तनाबद्दल जामीन राहणे -होणे. To take in H. to undertake हाती धरणे -घेणे, (ला) हात घालणे. To take off one's H.s सोडविणे, मुक्त करणे. To wash one's H.s of हात झाडून मोकळा होणे, (-च्या) दगदगीतून मोकळा होणे.
Handicap ( hand'i-kap) [ From hand in cap; perh. in reference to an old mode of settling a bargain by taking pieces of money from a cap.] n. a race in which the horses carry different weights, Or are placed at different distances, or start at different times so that all shall have, as nearly as Possible, an equal chance of winning शर्यत जिंकण्याची सर्व घोड्यांस सारखी संधि मिळावी म्हणून ज्या शर्यतीत निरनिराळ्या घोड्यांवर निरनिराळी वजनें ठेवितात, किंवा त्यांस निरनिराळ्या (कमीजास्त) अंतरावरून अथवा निरनिराळ्या वेळी (पुढेमागे) सोडतात ती शर्यत f. २ सारखी संधि (सवलत) देण्यासाठी केलेला अडथळा m. ३ अडथळा m, प्रतिबंध m. H. V.s . कोणत्याही शर्यतीत किंवा सामन्यांत सारखी संधि देण्याकरितां अडथळा घालणे. २ ( hence, in general) to place at disadvantage अडचणीत -प्रसंगांत आणणे. N. B.:-Originally the word was applied to a method of settling a bargain or exchange by arbitration, in which each of the parties exchanging put his hand containing money into a cap, while the terms of the award were being stated, the award being settled only if money was found in the hands of both when the arbiter called 'Draw.'
Handicraft (hand'i-kraft) [For handcraft, influenced by handiwork. ] n. manual occupation, a trade requiring skill of hand हस्तकौशल्यn,कला pop. कळाf, हुमर m. or f, शिल्पn, शिल्पविद्या