पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1769

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

round the sun or moon, caused by the refraction of light through mist (प्रकाशवक्रीभवनामुळे दिसणारी सूर्य किंवा चंद्र यांची) अंशुमालाf, वळेंn तेजोवलय n, परिवेष m, परिधि m, खळेंn . [ LARGE H. तळें n. LUNAR H. पानकोंबटा m कोंबडें n.] २ (paint.) the bright ring round the head of holy persons प्रभामंडल n, तेजोमंडलn , प्रकाशाचे वळे n. ३ an areola (स्तनाग्रावरील) चूचुकाचा काळा रंग m. H. V.t. &i. to surround with a halo ('च्या) भोवती मंडल करणे, 'सेजोवेष्टन घालणे. Haloed pa. t. & p. p. Haloing pr. p. & v. n. Helioscope n. तेजोवलयदर्शक m.
Halt (hawlt) [ A. S. healt, Icel. haltr, Dan. and Swed. halt.] n. a slop arrest of progress ; (a) (in marching) मुकाम m, तळ m, डेरा m, विराम m, विश्राम m, गत्यवरोध m, (b) (in any action) मुकाम m, विचार m, थांबणे n. H. v.i. to stop from going on (मध्येच) थांबणे, (अर्ध्या मकाणावर) मुकाम करणे उमें राहणे. २ (mili.) उभा राहणे, तळ m डेरा m. देणे. ३to be in doubt, to hesitate संशयांत विचारांत-घोटाळ्यांत पढणे, नानू-काकू करणे. ४ ४o limp लंगडणे. H. v .t.(mili) to stop in a march तळ-डेरा-छावणी पाडणे, (कृच करीत असतां मध्येंच) मुकाम करावयास लावणे. Halted pa. t. & p. p. Halting pr. p. & v. n.
Halt (hawlt) [A. S. healtian, limp. ] a. lame लंगडा, लंगडत चालणारा. H. n. lameness लंगडेपणा m, लंगडणें . H.v.i. to limp लंगडणे, लंगडत चालणे, (चालतांना) पाय काढणे. २ to have an irregular rhythm, to be defective तालशुद्ध नसणे, तालांत नसणे; as, "The blank verse shall H. for it." Haltingly adv. लंगडतलंगडत.
Halter (hawl-ter) [A. S. healfter. Akin to Ger. halfter, and E. Helve, which see.] 1o. a strong rope or cord for holding and leading a horse (घोड्याची ) काढणी f, बागदोर m. २ a noose फाशी देण्याची दोरीf, दोरीचा फांस m, गळफांस m. [To TWIST A H. FOR ONE'S OWN NECK उपटून सूळ खांद्यावर घेणे, आपल्या गळ्याला फांस लावून घेणे.] H. v. t. to tie by the neck with a halter काढणी गळ्यांत घालणे, काढणीने बांधणे.२ to subject to a hangman's halter फासावर चढविणे, फांशी देणे. Haltered pa. t & p. p. Haltering pr. p. & v. n.
Halve (hav) [ From Half, which see.]v .t. to divide into two equal parts दोन समभाग करणे, अर्धा -निमेनिम करणे, बरोबर अर्धा करणे. २ to form half of (-चा) अर्धा भाग असणे, (-च्या) मानें भसणे, (-च्या) अर्धा भरणे. ३ (arch. ) to join to pieces of timber) by cutting away each for half its thickness at the joining place, and fitting together (जोडण्याचे टोकांशी प्रत्येकाच्या जाडीचा अर्धा भाग कापून) दोन लांकडे जोडणे, निम्मेवर जोड देणे, अर्धाध लांकडांचा जुवा बसविणे. Halved pa .t. and