पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1739

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

dog, a grumbling sound गुरकणे n, गुरकणी f, गुरकावणी f, गुरगुरवणी f, गुरगूर f, गुरगुराट m, घुरघुराट m.२ कुरकूर f, कुरबूर f, पुटपूट f, कुरकुरणे n. Growled pa. t. Growler n. one who growls गुरगुरणारा, गुरकणारा, गुरक्या. २ कुरकुरणारा, कुरकूर करणारा, कुरकुन्या, कुरखुन्या. Growling pr. p. Growlingly adv.

Grub (grub) [O. E. grobben to engrave. E. Grab, Gripe.]v. i. («) to dig in or under the ground (दुष्प्राप्य वस्तूसाठी) जमीन खणणे -खोदणे, जमिनी. खाली खणणे. (b) to be occupied in digging खणण्यांत गुंतणें -गुंतून राहणे. २ to drudge, to do menial work रखडणे, रावणे, खपणे, (जिवापाड) श्रम करणे, श्रमाचे कष्टाचे काम करणे, काबासकट -हलके काम करण, मरमर मरणें. G. v. t. to root out by digging (followed by up) स्खणून काढणे, उपटून काढणे, खुरप्याने मुळासकट उपटणे, तळसून काढणे. २ (slang) to supply with food खावयास घालणे -देणे, खुराक लावणे, (-ला) पोसणे -बाळगणे; as, "They are not bound to G. you." G. n. (slang) food, victuals खुराक m, रतीब m, चंदी f. G.-ax or -axe, G. hoe n. खुरपें n. (dim.) हातखुरपे n, पुतळी  f(?), दावलीf. G. .breaker, Grub-hook n. खुरप्या (नांगर)m. G.grass n. खरडा m. G.-saw n. हातकरवत f. G. •street n. अठराव्या शतकांत लंडनमध्ये कमी दर्जाचे ग्रंथकार व वर्तमानपत्रकर्ते जेथे रहात असत ती अब नांवाची गल्ली किंवा आळीf. २ ( hence ) cheap and bad literature स्वस्त व गबाळ ग्रंथ m. pl. ३ असे ग्रंथ लिहिणारे (ग्रंथकार ). Grubber n. one who, or that which, grubs खरपणारा, खुरप्या.२ (esp.) a tool of the nature of a grub axe, &c.खुरपण्याचे हत्यार  n,खुरपणे n.
Grudge (gruj) [ M. E. grucchen -0. Fr. groucer,groucier, to grumble.) v. t. to be unwilling to give to begrudge, to covet (followed by the direct object only, or by both the direct and indirect objects )न खपणे in.con. with ला of s., (वर) टोळा m -नजर f राखणे ठेवणे, (बहल दुसज्याचा) हेवा करणें, देण्यास नाखूष असणे. २ (obs.) Shakes. to cherish enmity (बद्दल) मनांत दुष्टावा m. धरणे. G. v. i. to be covetous or envious, to murmur दुष्टावा &c. धरणे करणे, कुरकुरणे, नाक मुरडणे, तक्रार करणे, नाखूष असणे; as, “The Cardinal on his death-bed murmured and grudged." G. n. cherished malice or ill-will, an old cause of hatred रस f, आकस m or f, अदावत f, दावा m, दाव m, गांठ f, अढी f, पीळ m, शल्य n (pop.) सलn, गुबा (or -भा) रा m, गोवरीची आगf (.fig.), सापत्थn (S.), मानसहिंसा f, अन्तर्दाह m, द्वेष m, मत्सर m, ईया दुष्टावा m, दावा m, वैर n, वैरभाव m, अढी f.[To GRATIFY A G. दावा m -वैर डाव m साधणे उगवणे, वैरोद्धार m. करणे. To MAINTAIN G. मनांत