पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1738

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भुईला जमिनीला लागणे, जमिनीवर पडून सरपटत जाणे, रांगण. २o be low, mean or object हलकट 'नीच-पाजी -पागल बनणे -होणे, भ्रष्ट कामासक्त होणे, विषयपंकांत लोळणे. Grovel,ler, Grovel'er n. सरपटत जाणारा. २an abject uretch अधम, मधमाधम, नीच, पाजी, पागल, हरामखोर, हरामखास. Grovel,ling, Groveling pr.p.a. lying low जमिनीला लागलेला, खाली पडलेला -वांकलेला.२debased, low हलकट, हलका, मधम, नीच, पाजी, निकृष्ट तिरस्कार्य.

Grow (gro) [ A. S. growan, Icel. groa; connected with Green.) v. i. to become enlarged by a natural process (इंद्रियांची वृद्धि होऊन) वाढणे, वाढत जाणे, वृद्धिंगत होणे, (ची) वाढ होणे, मोठा होणे. होत जाणे. २to increase in any way (in size) (भर पडल्यामुळे) वाढणे, विस्तार पावणे, विस्तृत होणे, फुगणे, वाढत जाणे, वाढीस लागणे. ३ to advance to maturity (नैसर्गिक वाढीने) पूर्ण उमेदीत येणे, ज्वानीत येणे, तयार होणे, पुरी वाढ होणे in. con. g .of ३. ४ (a) to be produced by vegetation रुजणे, उगवणे, दाढण. (b) (-rapidly and vigourously) to thrive फोफावणे, फोफावत वाढणे, उफाटणे, उफाव्यान झपाट्यानं -घुमायाने वाढणे. ६ Shakes. to adhere (-ला) मिळणे, लागणे, चिकटणे, (ला) मिळून -लागून: चिकटून बसणे जाणे as, "Our knees shall bend till the ground on which they grow." G. v. t. to cultivate, to produce पिकवणे, (लाजन-पेरून इ०) वाढविणे, तयार करणे, पैदा करणे,उत्पन करणे,करण.Grower n.वाढवणारा,वाढीस लावणारा. २ पिकवणारा, तयार करणारा. Growing pr. p. & .v. n. वाढवणे".वाढणे  n. Growth n. -the process ( of growing ) वाढ f, वृद्धि f, अभिवृद्धि f, वर्धन n, वाढणे n, विस्तार m. २ पूर्णावस्था f, ऐन उमेद f, ज्वानीf, भर m. product निष्पत्ति f, उगवण f, उत्पत्ति f, फळ n, उत्पन्न n Growthful a. वाढणारा, वर्धनशील. Grown pa. p: रुजलेला, उपजलेला. २ वाढलेला, वृद्ध. ३ (with up ) वयांत आलेला, पूर्ण वाढलेला, प्रौढ, थोर,मोठा. To grow on to gain in the estimation of (-ला) पटत जाणे, पसंत पडणे, (.च्या) मनांत भरले जाणे. To grow our of to issue from (पासून) निघणे -होणे, उन्नवणे, उत्पन्न होणे. To grow up or together to become united. by growth एकत्र उगवणे -वाढणे, (एकमेकांस भिड़न चिकटन वाढल्यामुळे) एकजीव हाण in. con. g. of s. Grown over ( with ) covered with growth आवृत, आच्छादित, &c. in comp.<,br>
Growl (growl) [Dut. and Ger. grollen, to be angry,to roar.] v. i. to utter a deep, murmuring sound, like a dog गुरगुरणे, गुरकणे, गुरगुर f करणे, धुरकणे. २ to murmur, to grumble करकरणे, कुरखुरणे, कुरकूर f-कुरबूर करणे -लावणे. G. v. t. to express by growling गुरकावून दर्शवणे सुचवणे. Growl n. growling, the threatening sound made by a surly