पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1692

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

humour n. a cheerful state of mind प्रसमता, खुशमर्जी f , आनंदी वृत्ति f, आनंदी स्वभाव m, संतोषवृत्ति/. Good'-humoured a. आनंदी. Good'-looking a. देखणा, सुंदर, सुस्वरूप, सुरूप. Good'-nature n. _amiability सुस्वभाव m, शांत -थंड -सौम्य -नम्र वृत्ति -स्वभाव m, सुशीलता, सालसता : सालसाई, सालसपणा m, भलाई, भलेपणा m, सवृत्ति, सुवृत्ति f. Good'-natured, Good'-tempered a. सस्वभावाचा, सालस, सुवृत्ति. Good speed n. Same as godspeed. Good turn m. a favour प्रसाद m, कृपा , मेहेरवानी f, उपकार m, अनुराग m (1), अनुग्रह m. Cood-will ११. (a) benevolence सौमनस्य n, सदिच्छा .f; कृपा f, अनग्रह m. [To ACQUIRE THE G. WILL OF (-ची) मजी/ अनुग्रह m कृपा संपादणे, (-च्या) पोटांत शिरणे (fig.). To LOSE THE G. -WILL OF ( च्या) मजीतन -मनांतून उतरणें, कृपा गमावणे. To PRESERVE THE G.. WILL OF (-ची) मी f -मन . राखणे खूष ठेवणे.] (b ) ( law ) the tendency of persons, old customers & others, to resort to an established place of business; the custom of any trade or business एकदां धरलेले व स्थायिक झालेलें दुकान न सोडता त्याच ठिकाणी आपले खाते चालू ठेवण्याविषयींचा गिन्हाइकांचा कल m इच्छा / ओढा m. (c) the advantage accruing from such tendency FITH झालेल्या गि-हाइकीपासून होणारा फायदा मिळणारा नफा m. In good time adv. (a) opportunelay, punctually अगदी वेळेवर वेळेला, नेमक्या ठरल्या वेळी, योग्य वेळी, सुवेळी, बेतावर. (b) mes. corrrectly, in proper time तालशुद्ध, तालावर, ताल न चुकवितां, तालास धरून. To hold good to remain true or valid (सारखेंच) लागू पडणे, (चा) अम्मल m -जोर कायम राहणे. To make good (a) to maintain (वचन-शब्द इ०) राखणे, पाळणे, कायम ठेवणे, न बदलणे. २ to indemnify, to supply (a.defect or deficiency) (खोट./ -तूट / -तोटा m नुकसान ॥ -हानि / &c.) भरून देणे काढणे, (-ची) भरपाई करण्याबद्दल कबुली देणे -भरपाई करणे, पुरे करून देणे. ३ to prove or verify (as an accusation ) सिद्ध शाबीत करणेकरून देणे दाखविणे. ४ to prove to be blameless, to clear, to vindicate (-च्या वरील.) दोष m -आरोप m. तोहमत.f &c. नाहींशी करणे -उडवून टाकणे, निर्दोषी आहे असे सिद्ध करणे. To think good to approve, to be pleased or satisfied with पसंत करणे, मान्य करणे, (-ला) संमति देणे, बरा वाटणे, आवडणे in. con., मर्जीस पसंतसि -उचितास येणें पडणे असणे in. con. 9 of 8. N. B. :- 'Good in the sense of wishing well, is much used in greeting and leavetaking; as, “G. day,G. night, G. morning, G. evening." &c. Good या शब्दाचा उपयोग शुभचिंतनार्थी फार होतो. Good n. that which possesses desirable qualities, promotes success, welfare, or happi JUHHTHHTHE