पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1691

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

सद्गृहस्थ. G. (simple, mild, &c.) MAN देवभोळा, भोळा भाबडा -सरळ मनुष्य, देवमाणूस, ईश्वरी पुरुष.] ३ humane, well -disposed, benevolent, merciful, polite ( often followed by to or toward; also formerly by unto ) परोपकारी, उपकारी, मायाळू, दयाळू, मेहेरनजर ठेवणारा, (गरिबाचा) दाता, कनवाळू. ४ suited, adapted, of use ( followed esp. by for ) उपयोगी, कामास -उपयोगास पडणारा -येणारा, वेताचा, वेतवार, ठीक, योग्य, योग्यतेचा, पाहिजे तसा. ५ skilful, deaterious (followed esp. by at) चतुर, कुशल, पटाईत, वाकब, हुशार. ६ competent, sound, valid. योग्य, ग्राह्य, साधार, उत्तम, विचाराने केलेला दिलेला. ७ ( in a commercial sense) of unimpaired credit लायक, अबूदार, पतीचा, पतवाला, भला, खबरदार (कूळ n), जिवट, वजनदार, पैसेवाला. ८ real, actual, serious (as in the phrase in good sooth ) खरोखरीचा, खरा, वास्तविक, वाजवी, न्याय्य. ९ not small or insignificant, considerable (as in the perase ' a good deal') बराच, बराचसा, जमेस धरण्यासारखा, क्षुल्लक नव्हे असा. १० sound, strong, firm, substantial, having strength, or pith or spirit or ortue कसदार, सकस, जीवदार, जिवट, दळदार, खबरदार, ससार, सतेज, सास्विक, ऐवजदार, धड, घडका. ११ auspicious शुभ, इष्ट, मंगल. [-OF SIGNS, ASPECTS, SEASONS, &c. शुम, शुद्ध, इष्ट, मंगल, सु ( IN COMP. AS सुकाल, &c. ). G. AND BAD शुभाशुभ, सुष्टासुष्ट, स्वाडद्वाड. ] १२ (pieces of money ) सणसणीत कोरा, सणसणीत, खणखणीत, निर्मल. १३ full, complete पुरा, पूर्ण, सबंद, सगळा, भरून, भरपूर; as, "G. measure." 98 fair, honourable, unsullied ( as In the phrase a good name ) निष्कलंक, यशस्वी, कीर्तिवंत, मोठे चांगले (नांव), थोर. For G. or for G. and all completely and finally, fully, truly निर्वाणीचा, शेवटचा, निकालाचा, संपूर्ण, पूर्णपणे, खरोखर. G. breeding polite manners formed by education (सुसंवर्धनामुळे आलेलें ) सौजन्य १, सुशीलता, सभ्यता, सभ्यपणा m, विनय m. (S). G. cheap reasonably cheap (lit. good bargain ) स्वस्ता, किफायतीने मिळणारा, फायदेशीर, बेताच्या किमतीचा, फार महाग नव्हे असा, स्वल्पांतला, अल्पांत थोड्यांत मिळालेला. Good folk or people m. pl. २ colloy. Eng. and Scot. ) fairies, brownies, pixies, 6 अप्सरा f. pl., वनदेवता f. pl., यक्षिणी./. pl. Good or nothing a. (a) of no value, worthless क्षुल्लक, बिन. महत्वाचा, बिनकिंमतीचा, निरुपयोगी, कुचकामी. (b) an are person कुचकामी-निकामी -निरुद्योगी निरुपयोगी पशाखाण्याला काळ (मनुष्य), अजागलस्तन m (pop.) : अजागळ. Good Friday n. the Friday of loky "eek, kept in some churches as a fast, in memory of Christ's passion or suffering गुड्फ्रायडे m, जस्ताच्या दुःखभोगाचा स्मरणदिवस m. Good