पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1634

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

देखणाज, दिखाऊ, टुमदार, भडक, बभूक, भबूक, भडकीचा, शानदार, छानीचा, उज्ज्वल, शोभिवंत, चित्रविचित्र. २ gay, merry उल्हासी, रंगेल, आनंदी, खूष, राजी, तबियतीत असलेला. G. (Oxford univ.) a feast or festival. स्मारकभोजन n, स्मरणभोजन n, (called also gaud-day or gaudy day) सण m,. शुभोत्सव m, शुभदिवस m. Gaud'ily adv. भपक्याने, डौलाने. Gaud'iness n. भपकेदारपणा m, देखणेपणा m, डौल m, दिखाऊपणा m. Gauge (gaj) [O. Fr. gauger -yauge, a liquid measure; old form of jauge, a measuring rod.] v. t. to measure or determine with a gauge (गजाने इत्यादि ) मोजणे, मापणे, (जे) परिमाण n: मेज n -माप n घेणे काढणे. २ to ascertain the contents or capacity of(चे) क्षेत्रमान n (ची) ग्रहणशक्ति f. अजमासून पाहणे. ३ mech. to measure the dimensions of (ची) लांबी रुंदी मोजणे -परिमिति घेणे. G. n. a measure, a standard माप n, इयत्ता f. २ dimensions, estimate माप n, परिमिति f, अजमास m, अंदाज m, अंदाजी f, गणना f, मापन n, तोल m or n, क्षेत्र n. ३ templet (विस्तार किंवा आकार ताडून पाहण्याचे) गेज n. ४ the distance between the two rails of a railway line (लोहमार्गाच्या दोन रुळांमधील ठराविक) अंतर n-गाळा m. ५ phys. an instrument or apparatus for measuring the state of a phenomenon, or for ascertaining ilts numerical elements at any moment मापनयंत्र n, मापक m; as, " A Rain G. " (=पर्जन्यकुंड n), पावसाचे पाणी मोजण्याचे यंत्र n. ६ ( building ) that part of a shingle, slate, or tile, which is exposed to the weather, when laid (एकावर एक लावलेल्या कौलांच्या थरांतील प्रत्येक ) कौलाचा उघडा राहणारा भाग m गाळा m. (b) ( also) one course of such shingles, slates, or tiles उघड्या गाळ्याच्या कौलांचा थर m. Gau'ger n. माजणारा Gau'ging pr. P. & v. n. Gauging-rod n. मोजनळी f, गजनळी f, मापननलिका f (S.), पिंपांत भरलेल्या मद्यादि द्रव पदार्थांचे परिमाण काढण्याची नळी f. हिच्या योगाने पिंपांत द्रव पदार्थ किती भरला आहे हे पदार्थ बाहेर काढून मोजल्या शिवाय समजतें. Gaunt (gawnt ) [ Cf. Norw. gand, a thick pointed stick, a tall and a thin man.] a. lean, meagre, pinched and grim रोड, रोडका, सडपातळ, काठंग्या, रोडांग्या, पातळांग्या, हाडकुला, काटकुळा, एक पासोळीचा. Tall and G. ढांगळ, लंबूस. Gauntlet ( gawnt'-let) [О. Fr. gantelet, dim. of gant, glove. ] n. हस्तत्राण n, दस्ताना m, वज्रमुष्टि f (pop.) वज्रमूठ f, (हस्तरक्षक) मोजा m. To throw the G. युद्धादिकास आव्हान करणे, पण लावणे, पण मांडणे. To take up the G. आव्हानाचा स्वीकार करणें, पणं m. विडा m. उचलणे n. Gauze ( gawz) [ Fr. gaze, so called because it was