पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1582

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

BOISTEROUS, &o. F. धिंगाणा m, धिगाडा m, धिवडी f, तातकथय्या m, ताथय्या m, थैथय्या m.] Frisk'er n. नाचणारा, बागडणारा. Frisk'ful a. frolicsome खिदळणारा, नाचणारा, उड्या मारणारा, नाचणारा (lit.), मौजा मारणारा. Friski'ly adv. Frisk'iuess n. धिंगामस्ती, खिलाडीपणा m, नाचरेपणा m. Frisk'ing a. Frisk'ingly adv. Frisky a. मौज्या. Frisket (frisk'et) [Fr. frisquette -O. F. frique. ] n. (print.) the light frame which holds a sheet of paper before it is laid on the form for impression (so called from the quickness of its motion.) पिचकिट n, (इंग्रजी frisket या शब्दाचा अपभ्रंश), टिपणीला ( tympan) जोडून असलेली (कागद धरण्याची) चौकट f. Frit (frit) [ Fr. fritte-L. friggere, to fry. ] n. a. calcined mixture of sand and fluxes ready to be melted in a crucible to form glass काचेच्या घटक द्रव्यांचे मिश्रण n; शद्ध धुतलेली व भाजलेली वाळू पक्के. ५० शेर, मोदारशंग (शिशाचा आक्साईड किंवा लिथार्ज) ३५ शेर, आणि शुद्ध केलेला पाेट्याश (पर्लआश किंवा पोल्याशिअम कार्बोनेट) १५ शेर याप्रमाणे ही द्रव्ये कांच करण्यांत वापरतात. मऊ चिनी मातीची भांडी ज्या घटकमिश्रणापासून तयार होतात त्यालाही इंग्रजीत Frit असे म्हणतात. Frith (frith) (M. E. firth, an estuary.] n. a narrow inlet of the sea esp. at a river-mouth खाडी f. Fritter ( frit'ér ) [O. Fr. friture -L. frigere, frictum, to fry. ] n. a small quantity of batter fried in boiling lard or in a frying pan डुकराच्या चरबीत तळलेला मांसाचा तुकडा m. २ a fragment तुकडा m, अंश m, भाग m, कटका or कुटका m. F. v. t. to cut, as meat, into small pieces, for frying तळण्याकरिता मांसाचे तुकडे तुकडे करणे. २ to break into small pieces तुकडे तुकडे करणे. [To F. AWAY to diminish तुकडे तुकडे करून नाहीसा करणे. २ ( also ) to waste piecemeal तुकडे तुकडे करून उधळून टाकणें -नाहींसा करणे. वायां दवडणे.] Frit'terer n. तुकडे तुकडे करणारा. Frivolous ( friv'o -lus ) [Fr. frivole, -L. frivolus a. slight, of little worth or importance क्षुल्लक, क्षुद्र, कवडीमोल, कवडीमोलाचा, फुसका, पोकळ, हलका, हलकट. २ silly बेवकूब, कमअक्कल, हलकट. Frivol'ity n. (a) the condition or qualily of being frivolous क्षुद्रपणा m, पोकळपणा m. (b) मौर्ख्य n, हलकेपणा m, छिछोरी f, छिछोरबुद्धि f. २ (also ) acts or habits of trifling हलकटपणाच कृत्य n, क्षुद्राचार m, क्षुद्रता f. ३ unbecoming levity of disposition स्वभावाची क्षुद्रता f, स्वभावांतील क्षुद्र पणा m, हलकटपणा m, पोकळपणा m, छिछोरपणा n, असभ्यता f. Friv'olously adv. Friv'olousness n. हलकटपणा m, हलकेपणा m, छिछोरपणा m.