पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1575

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

French ( french ) [ A. S. frencise -L. francus; _ot. O. Fr. francois, Fr. frencois. ] a. belonging to France or its people फ्रेंच, फ्रान्स देशचा, फ्रान्स देशातील लोकांचा. F. n. ( a ) the people of France फ्रान्स देशांतील लोक m. pl., फ्रेंच लोक m. pl., फ्रेंच m. pl. (b) the language of France फ्रान्स देशाची भाषा f, फ्रेंच भाषा f, फ्रेंच f. French-bean n. the common Kidney bean (घेवण्याच्या शेंगेसारखी) फरसबी f. French chalk n. कडक खडू m(?). French-leave n. (a) am informal, hasty or secret departure रजा घेतल्याशिवाय चोरट्या रीतीने निघून जाणे n-पळून जाणे n. (b) esp. the leaving a place without paying one's debts आपले कर्ज दिल्याशिवाय चोरट्या रीतीने निघून जाणे n, फरारी किंवा पसार होणे n. French polish n. a preparation for the surface of wood work, consisting of gums dissolved in alcohol, either shellac alone or shellac with other gums added लांकडाला लावण्याचे एक प्रकारचे पालिस n, फ्रेंच पालिस n. २ the glossy surface produced by the application of the above (फ्रेंच पालिस लावन आलेला) तकतकीतपणा m किंवा सफाई f, फ्रेिंच पालिस n. F.V. t. फ्रेंच पालिस करणे. French'ify v. t. to gallicise, to make French or Frenchlike (-ला) फ्रेंच वळण देणे-लावणे. French'man n. native or one of the people of France फ्रान्स देशचा रहिवाशी m, फ्रान्समधील मनुष्य m, फ्रेंच मनुष्य m. Frenzy (fren'-zi ) [L.-Gr. phrenesis-Gr. phrenitis, inflammation of the brain,-phren, the mind.] n. madness, rage उन्माद m, उन्मादवायु m, चित्ताभ्रम m, आवेश m. F. a. (R.) mad, frantic भ्रांत, कावराबावरा. Fren'zied a. उन्मत्त, भ्रांतचित्त. Fren'ziedly adv. Frequent ( frēʻkwent) L. frequens, frequentis, cog. with farcire, to stuff.] a. often repeated or occurring वारंवार घडणारा-होणारा, वारंवार घडलेला-झालेला, वारंवारचा, अभीक्षण (S.), वरचेवर -लोकर -लौकर होणारा; as, F. visits." २ habitual, persistent, given to any course of conduct नेहमीच, राबत्याचा, संवयीचा. F. v. t. to visit often वारंवार &c. जाणे-येणे, खेटे m.pl. -खेपा f. pl. घालणे, पैरव m -पैरवी f. राखणे -करणे, जाण्यायेण्याचा राबता m. असणे g. of. s. with in con. व्याप असणे in. con., (-कडे) जाणे-येणे n. ठेवणे-असणे. (-कडे) जाण्यायेण्याचा सराव m ठेवणे. २ (obs. ) ( Milton) to make full, to fill भरून टाकणे, भरणे. Fre'quency n. common occurrence पुन:पुनरावृत्ति f, पौनःपुन्य n, असकृस्व n, वरचेवर-वारंवार घडणे n- घडून येणे n- होणारी आवृत्ति f, आभीक्ष्ण्य n, वारवार झालेलेपणा m (?). Frequenta'tion n. resort येणे जाणे n, येजा f, येरझार f, पैरव m, पैरवी f. Frequen'tative a. gram. serving to express the frequent repetition of an action पौनःपुन्यदर्शक-पौनःपुन्यवाचक (विशेषणे, क्रियापदें इ०). F. n. a