पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1542

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

able ( said of money ) जवळ, हाताशी, तयार, मिळण्याजोगा ; as, "How many captains in the regiment have £. 2000 to the F." [ To COME TO THE F. to come to the front पुढे-समोर-नजरेस येणे.] Fore-appoint' v. t. to order or appoint beforehand पूर्वीच -आगाऊ नेमणे -नेमणूक करणे -हुकूम सोडणे. Fore- appointment n. पूर्वीची आगाऊ नेमणूक f. २ preordination (ईश्वरी) नेमानेम m. Fore'arm v.t. (हल्ला किंवा प्रतिकार करण्याची) आगाऊ-आधीच तजवीज f -तरतूद f- व्यवस्था f. करून ठेवणे. F. n. anat. that part of the arm between the elbow and the wrist कोंपर आणि मनगट ह्यांच्या मधला हात m, कोपर आणि मनगट यांमधील हाताचा भाग m, (कोंपराच्या खाली मनगटापर्यंत) हात m. Fore-bode v.t. to foretell आधी-भविष्यरूपाने सुचविणं -सांगणे, (चे) भविष्य करणे. २ to anger despondingly (some ill or misfortune) वाईट n -अशुभ n. सुचविणे. F. v. i. भविष्य n-भाकित n. करणे -सांगणे. Forebode'ment n. -the act. (a) भविष्यकथन n. (b) अशुभकथन n. २ the thing foreboded भविष्य n, भाकित n. (b) भाकिताने वर्तविलेलें (भावी) संकट n, अशुभ n. Forebod'er n. भविष्य n -भाकित n सांगणारा वर्तविणारा -करणारा, &c. Forebod'ing n. Presage of coming evil अपशकुन m, वाईट शकुन m, अशुभाशंका f. Forebod'ingly adv. Forecast' v. t. to plan beforehand, to scheme, to project (कोणत्याहि गोष्टीचा) आगाऊ नकाशा आंखणे -आंखून ठेवणे, बेत m -योजना f. करणे करून ठेवणे. २ to foresee दिसणें or दिसन येणे in. com with ला of s., (तरतूद करण्यासाठी) अंदाज करणे, पुढे नजर पोचविणे, दूरवर पाहणे. F.v.i. to contrive beforehand अगोदर तजवीज f. करणें-करून ठेवणे, पूर्वीच बेतबात m बंदोबस्त m -योजना f. करून ठेवणे, आधी योजना f. करून-अटकळ f. बांधून-अजमास m. करून ठेवणे F. n. previous contrivance, predetermination अगोदरची तजवीज f, पूर्वयोजना f, आगाऊ झालला निश्चय m. २ foresight of consequences and provision against them, provision, premeditation पुढची नजर f, भविष्यदृष्टि f, धोरण n, दूरदृष्टि f, दूरवर पाेंचविलेली नजर f. Forecast'er n. Fore'castle n. naut. ( sailors say fok's'l) गलबताचा पुढील भाग m. Forecho'sen a. आगाऊ पसंत केलेला निवडलेला. Fore'chuck n. लांकडी कातकामाच्या सांगाड्याची तीन अण्याची किवा तीन टोकांची आर f. Fore'cited a. उपरिनिर्दिष्ट, पूर्वकथित. Foreclose ( favr-cloz' ) [Better spelt forclose- Fr. forclos, p. p. of forclore ( Forclorre) to exclude, to shut out-o. Fr. fors (L. foris, ) outside, & Fr. clore, to close.] v. t. to shut out, to exclude बंद-मना करणे, हरकत f. -प्रतिबंध m. आणणे. Foreclo'sure n. (law) a proceeding which bars or extinguishes a mortgager's right of redeeming a mortgaged estate