पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1535

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

m, चालत जाणाऱ्या लोकांच्या उपयोगाकरितां मुद्दाम केलेला एकाबाजूचा रस्ता m. Foot-worn a. worn by the feet चालून चालून शिजलेला-मळलेला. २ wearied in the feet थकलेल्या-दमलेल्या -श्रमलेल्या पायांचा. Fop (fop) [M. E. fop, a fool; cf. Dut. foppen, to cheat, to fob off, to delude (Johnson) n. a dandy; a coxcomb; one who is foolishly attentive to and vain of his appearance, dress, or manners छानछोक्या , डामडौली, डौली, पोकळडौली, नखरेबाज, अक्कडबाज, नखरेदार, नटवा, नटमोगरा. Fop'ling n. a petty fop किचित् डौली-थोडासा नखरेबाज मनुष्य m. Fop'pery n. coxcombry, dandyism, silly affectation of elegance नखरेबाजपणा m, अक्कडबाजी f, फाकडेपणा m. २ foolery, folly वेडेपण n, डौलाची वेडी आवड f -हांव f, डामडौल m, वेड n, वेडेचार m.pl. Fop'pish a. डौली, अक्कडबाज, नखरेवाज, अक्कडबाजीचा, नखरेबाजीचा. Fop'pishly adv. Fop'pishness n. पोकळ डौल m, अक्कडबाजी f, नखरेदारी f, नखरेबाजी f, छानछुकी f, छानछोकी f, शानशुकी f, शानशोकी f. For ( fawr ) [A. S. for, fore, before, for; L. pro, Ger. pro, Sk.प्र.] prep. indicating the reason of any thing, indicating the remoter and indirect object of an act करितां, साठी स्तव, कारणे, कारणाने, हेतू-साठी-ने, योगे, मुळे. ने: a "With fiery eyes sparkling for very wrath.” 2 on behalf of, in favour of on the side of (oppo. to against) तर्फे, बाजूने, वतीने, पक्षाला, पक्षाचा. पक्षाकडील all with g. of o., (-ला) अनुकूल; as, "Majority of votes for him." ३ instead of, in place of (-च्या) बद्दल -बदला -बदली. ऐवजी -जागी -जागेवर -मोबदला. ४ to be, as being (अमुक) असें म्हणून समजून-धरून; as, "I took him for an honest man"= तो प्रामाणिक मनुष्य आहे असे म्हणून -समजून-धरून मी चाललाे. ५ notwithstanding, in spite of (-ला) न जुमानतां मानतां, (क) लक्ष न देता-दुर्लक्ष करून, (-ची) परवा न करितां ठेवतां, (ला) न गणून न गणता न मोजून-न मोजतां: as, "The writer will do what he pleases for all me." ६ during, in or through space or time of पर्यंत. पावेतो, (-च्या) दरम्यान अवकाशात-अवधीत-मदतीत: as, " For many miles is there is not å bush.” For all that not withstanding, in spite of असे असूनही, असे असून सुद्धा, असे आहे तरी, असे असतांही, तरी सुद्धा, तरीही पण. F. all the world wholly, exactly सर्व जगा (च्या राज्या) करितां देखील, काही झाले तरी. F. as much as or For as much as, seeing that, ज्या अर्थी पेक्षा, असे आहे तर. F. by near, जवळ, शेजारी, नजीक, हाताशी. F. ever eternally, at all times सदा, नेहमी, सदासर्वकाळ,कायमचा, शेवटचा. F. me or F. all me, as far as regards me माझ्या स्वतःबद्दल म्हणाल-बोलाल -विचा