पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1536

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

राल पुसाल तर, माझ्या एकट्या पुरते पुरेसें. For my life or F. the life of me, if my life depended on it (colloq.) माझ्या प्राणावर बेतली ठेपली तरी, प्राणान्तीही, जीव गेला तरी ही. Were it not F. or If it were not F. Leaving out of account असे नसते तर. F. conj. because, since, by reason that, for that कारण, कारण की, कांतर, कांकी, कां म्हणाल -पुसाल-विचाराल तर. F.n. one who takes the affirmative side ( antithesis of against, & commonly used in connection with it) (-ची) बाजू f. -पक्ष m. उचलून धरणारा, (च्या) बाजूचा-पक्षाचा मनुष्य m, मंडन करणारा. २ that which is said on the affirmative side, or in favour, of some one or something (एकाद्या गोष्टीच्या पक्षाच्या) तर्फेचें -बाजूचें पक्षाचे बोलणे n, म्हणणे n, (कोणत्याही गोष्टीच्या किंवा पक्षाच्या) मंडनार्थ दिलेली कारणे n. pl. -पुरावा m, मंडनार्थ प्रतिपादन n. The F.s and against those in favour and those against (-च्या पक्षा) कडील बाजूचे आणि त्याच्या विरुद्ध असलेले लोक m. pl., उलट सुलट बाजूचे लोक m. pl., अनुकूल व प्रतिकूल पक्ष m. pl. 2 pros and cons, the advantages and disadvantages उलट सुलट-दोन्ही बाजूंचे म्हणणे n, बोलणें n, अनुकूल व प्रतिकूल कारणे n. pl, शंका उपशंका f. pl., (एखाद्या विषयाच्या) दोन्ही बाजू f.pl., फायदा तोटा m, नफा नुकसान n, बरे वाईट n. Forage (for'aj.) [M. E. forage, fourage, -L.L, fodrum, fodder.] n. the act of providing food, Search for provisions (घोडा किंवा जनावरें यांना) घांसदाणा वैरण इ. लुटून आणणे n, (especially by pillage) कहीने केलेली लूट f, लुटून आणलेलें तृण n.-वैरण f. 2 food of any kind for animals esp. for horses and cattle (घोडे व इतर जनावरे यांच्याकरितां) घांसदाणा m, गवतकाडी f, चारा m, वैरण f, चंदी f, घांस m. ३ (now chiefly) provender for horses in an army घांसदाणा m. F. v. i. (a) to wander in search of food or forage भक्ष्य -चारा मिळविण्यासाठी शोधीत फिरणे. (b) to ravage for forage; to plunder, to pillage, to overrun a country for the purpose of obtaining or destroying supplies कही f. करणे, घांसदाणा लुटून आणणे -नेणें. F.v.t. to supply with forage दाणा घालणे, दाणापाणी देणे, खायाला घालणे. २ to collect forage from दाणापाणी गोळा करणे -मिळवणे. Forage-party n. कही f. Foramen (fo-rā'-men) [ L. foramen, a small hole, from forare, to bore, to pierce. L. pl. foramina, E. pl. foramens. ] n. a small aperture, opening, perforation or orifice लहानसर भोंक n, अल्प छिद्र n. Foray ( for'-a) [Scot, a form of Forage.] n. an incursion or raid with a view to pillage लुटीकरिता हल्ला m. स्वारी. F. v. t. & v. i. लूट f करणें, लुटणे. Forbear (for-bae'r) [A. S. forberan.] v. i. to pause, to