पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1505

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

most commonly of a steely grey colour एक जातीचा अतिशय कठिण दगड m. [प्राचीन इंग्रजी काव्यांत Flint हा शब्द कोणत्याही जातीचा कठिण दगड ह्या अर्थी वापरीत असत.] (b) a type of anything hard or unyielding (मुळीच न लवणारा) अति कठीण पदार्थ m. २ a very hard kind of stone formerly used for striking fore गार f, गारगोटा m, dim. गारगोटीf. (विस्तव पाडण्याचा) गारगोटीचा दगड m, चकमकीचा धांडाm, अग्निप्रस्तर m. ३ (fig. and lit.) गारगोटीसारखा कठीण पदार्थ m. [FLINT AND STEEL गारगोटी आणि पोलादाचा तुकडा. As TRUE AS FLINT (USED TO EXPRESS FIRIN ESS IN ALLEGIANCE) गारगोटीसारखी दृढ-अढळ (स्वामिभक्ति). To GET OR WRING WATER FROM A FLINT गारगोटींतून पाणी काढणे, दगडास पान्हा m -पाझर m. आणणे cf. MARATHI प्रयलें वाळूचे कण रगडितां तेलहि गळे. To SKIN A FLINT ( colloq.) a hyperbolical exemplification of avarice पैशासाठी वाटेल ते करण्यास मागे पुढे न पाहणे, गारगोटीचे कातडें काढणे. ( TO SET ONE'S FACE ) LIKE A FLINT firmly, steadfastly स्थिरपणाने.] ४ flint-like substance गारगोटीसारखा पदार्थ m. ५ (R.) an avaricious person, a miser' धनलोभी मनुष्य m, कृपण मनुष्य m. ६ flint glass गारगोटीची काच f. F. v. t. to fit a gun with a flint (बंदुकीत) गारगोटी बसविणे. ३ to pave grounds with flirts (गारगोटीसारख्या) दगडांनी फरसबंदी करणे. Flint-hearted a. पाषाणहृदय, कठिण हृदय. Flinty a. गारगोटी, गारगोट्यांचा.
Flippancy. See Flippant.
Flippant ( Hip'-pant ) [ Icel. fleipa, to prattle or to talk foolishly.] a, talkative, voluble, ready in the use of words, speaking freely, fluent (मूर्खासारखें) लुबलुव बोलणारा, वचावचा बोलणारा, वाचाळ, वाचाट, वडबड्या , बोलका. २ speaking fluently & confidently without knowledge or consideration, empty, inconsiderate, petulant (अज्ञानाने व अविचाराने वाटेल त्या विषयावर) बडबड करणारा,(अर्थशून्य) वाग्जाल करणारा. ३ displaying unbecoming Levity, अक्कलशून्यासारखा, मूर्खासारखा, (गंभीर विषयासंबंधाने) हव्या, त्या बाता मारणारा, बालिश, क्षुद्रतेने-असभ्यतेनेंशिष्टसांप्रदायाला सोडून वागणारा. Flippantly adv. Flippantness n. the quality of being flippant वचा वचा बोलण्याचा स्वभाव m. Flippancy n. disposition to trifle, frivolity छिचोरपणा m, क्षुद्रतेचे वर्तनn, वावदूकताf, (शुष्क) वाग्जाल करणारा स्वभाव m.
Flirt (flirt) [अनुकरणवाचक शब्द. of. Flick, Flip, Flirk, Spurt, Squirt.]v.t. ( also with away, oft; out) to throw with a jerk or sudden movement, to propel by a blow from the finger-rail released from the thumb (टिचकी मारून) फेंकणे. २ to blurt out ( something spoken) बाहेर उद्गारणे. ३ to give a brisk sudden motion to, to toss about to and is