पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Alvcary (al-ve-seari) [ L. airurinna Iri.hiro.a. मधमाशांची पोळी.f-पोळें n. मोहळा n, काळम्य n. २ मोहळासारखी वस्तु f. ३०nat. कर्णविवर. ४ जुन्या इंग्लिश, ल्याटिन, फ्रेंच आणि जर्मन ह्या चारी भाष्यांच्या एका कोशाला हें नांव दिलं होतें. Al veolate a. मधमाशांच्या पोळ्याप्रमाणें खांचा-खळगे पडलेला.
Alveolar (al'ive.color ) a. anal. of or brlenging to the sxek. To of the tith कोटरविशिष्ट, गतविशिष्ट, लहान खळगे असलेला; as, Alcular Prxcsses, ale) Il voulary. Alscode . Same is Alveolus olus ११. मोहळाचे छिद्र n. विवर n. २ कोटर n, खळगा m. ज्यांत दांन बसलेले असतात तो हिरड्यांनील खळगा m.
Alhin ( al'vin ) { L.nlms, the belly. ] u. उदरासंबंधी,आंतड्यासंबंधी, पोटाचा, आंत्रिक, आंत्रीय, कोष्टीय ( in comp.); as, Alvine dischrges.
Always ( awl'waz.) adv. सर्वदा, सदा, सर्वकाळ, नेहमी, सदासर्वदा, सदाकदा, सदैव , सदोदित, हमेश(प) or हमेशा, हरहमेशा(प), नित्य, नित्यशः, नित्यदा, उठतांबसतां, उठल्याबसल्या ( OPostal to sometimes or ocasionally ).
A.M.(am ) [L. Aano mundi.] in the year of the world निम्ती मताप्रमाणे सृष्टि निर्माण झाल्यापासून अमक वषों. २ ( L. Antemeridiem) Infore noon. मध्यरात्रीपासून मध्यासापर्यंतच्या कालांतला. ३ (I. Artium margister') master of arts पदवी f. (ही नांवापुढे घालतात). विश्वविद्यालयांतील विशिष्टशास्त्रनैपुण्यदर्शक शेवटची परीक्षा-पदवी f, एस. ए.
Am ( am ) ' To be ' या क्रियापदाचं स्वार्थी, वर्तमानकाळी, प्रथम पुरुषाचे एकवचनाचे रूप, आहे.
Amain (e-nān' ) [ Pref. a, in, on, & main, force.] झपाट्यानें, जोरानें, मोठ्या बळानें-तडाक्यानें, मोठ्या वेगानें, एकदम, शक्ति-बलपूर्वक, सत्राण (Poe.), अनर्थाचा decl , शर्तीचा decl.
Amain (a-min' ) [ of French origin. ] V. t. naet. एकदम खाली पाडणें; as, गलबताचं शीड वगैरे. २ fig. कमी करणें; as, To A. one's fury. A. v. i. शीड उतरणें. २ हार जाणें.
Amalgam ( a-mal'gam ) [ Gr. malassein, to suften. | n. पारा व दुसरी कोणतीहि धातु यांचे रासायनिक मिश्रण n, पारदमिश्रण n, पारदमिश्रधातु f. २ मिश्रण n. Electric A. विधुदुत्पादकपारदमिश्रण n. Amal'gamate v. t. मिश्रण करणें. २ एकत्र करणें, सांधणें, मिलाफ करणें, मिळवणें, एक करणें. ३ पारा आणि दुसरी धातु यांचा संयोग करणें, (त-शी) पारा मिसळणें. २ पारदमिश्रित धातु करणें. A.v.i. पारा व दुसरी धातु यांचा संयोग होणें. २ मिळणें, मिळून-जमून जाणें, गोत m. मिळणें. of s. Amalgamated zinc. पारा लावलेले किंवा दिलेले जस्त. Amalgamation n. पारा आणि दुसरी धातु यांचें मिश्रण करणें n, पारा व दुसरी धातु यांचे मिश्रण n,