पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/142

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वानें दाबविलेला. Altim'etrs n. उच्चवमापन मिनि.f,उंची काढण्याची मोजण्याची विद्या f,
Altisonant ( al-tis'o-nant. ) ( R.) a. भपकेदार शब्दांचा, अवडम्यराचा, आडम्बराचा, फारच भपकेदार, शब्दावडम्यराचा.
Altitur.. (alti-turle) [L. altus, high. ] n. उंची f, उचच n. २ astrm. उंची f, एंबोमति f, उम्ननि f, उन्ननांश m. [To take the A. उंची/&c. घेणे-गणणे-काढणे-मोजणे ., ३ उज्ञ पदवी f, श्रेष्ठता f. Altitii'tlinal a Altiturli riiuli n. one who is given e luft thoughts .. Hunखुद भपज्याच्या पण अव्यवहारिक अशा कल्पना-विचार-मते-प्रतिपादणारा, उच्चकल्पनाप्रतिपादक, काल्पनिक . mmtaining to the heighte or | ur dirtri" फार उन्ध कल्पनायुक्त, कल्पनावडम्बराचा; 2*, Serinons are--altitudinarian, latitudinarian or piatitudinarian.
Alt ( alt') [ L. altus, high ] 2. mms. मर्दानी आवा पइज m.
Altogther ( avl-to-get/ter ) tilr. मिळून, सर्व मिळून, संघशः, समुदायशः, एकामेळी, एका जुटीने, एकमेळणी. २ अगदी, निपट, केवल(ळ), निखालस, नितराम्, निस्तृक (obs.), एकजात, निवळ. ३ एकूण, मिळून, एकंदर.
Altruism (al'trūū-ism) [L. alter, another.] n. अन्यप्रीतिf,परार्थनिरता f, परनीति f, बंधुता f. (opposed to selfish. ness). २ philos. लोकोपकारवाद m, लोककल्याणवाद m, Altruist'ic a. (v.N.) बंधुताविषयक,लोककल्याणवादाचा, परार्थनिरत, परार्थाभियुक्त, &c. Altruist'ically adv.
Alum (al'um) [ L. alumen. ] . chem. फटकी f, फटकडी f, तुरटी f, स्फटी f, फिटकिर f, A. v. t. तुरटीच्या पाण्यांत भिजविणे. Alu'minous a. फटकीचा, फटकडीचा, तुरटीचा, स्फटीसय. Al'umiish a.
Alumina (al-ü'min-a ), Alumine (ül'ü-min) [L. alemen, alum.] n. chem. एक प्रकारची माती f, अॅल्युमिनियम अस. हाला oxide of aluminium हाणतात. अॅल्युमिनियमच्या व आक्सिजनच्या संयोगाने बनलेला पदार्थ m. [चिनी माती अगर पांढरी माती बहुधा ALUMINIUM SILICATE असते.] Alū'minous a.
Aluminium (aul-ü-min'i-um) n. chein. the metallic base of alumina एक प्रकारची पांढरो चहलकी कथलासारख्या रंगाची धातु f. यांत निळ्या रंगाची किंचित् झांक मारते, व रुत्यापेक्षा याची चकाकी फार कमी असते. A. Gold. तांबे ९० आरा व अॅल्युमिनियम १० भाग घेऊन बनविलेली मिश्र धातु. रासायनिक संज्ञा Al. अणुभारांक २७.२८. विशिष्टगुरुत्वांक २६.
Alumnus ( al-um'nus ) [ L. alere, to nourish. ] n. pl. Alumni. शिकून तयार झालेला विद्यार्थी m (ज्या शाळेत तो शिकलेला असतो त्या शाळेस उद्देशून हा शब्द छापरतात. An aluunnus of thest college), शिष्य m, विद्यार्थी m. Alum'niste(R) n. शिष्यत्वकाल m.