पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Alabaster (alsa-baseerd) (Gr. albaatros, from Alalitation, a villagir in Egypt where it was got. ] n.min. संगमरवरी दगडासारखा पांढरा दगडm.
Aluck (a.lak' ) intrj. ( .Archaic or kretic ) दुःग्यप्रदर्श क केवलप्रयोगी अव्यय, हायहाय, अरेरे. A.lack inday' interj. दुम्बप्रदर्शक केवलप्रयोगी अव्यय.
Alurity (alikriti) [ L. alarit, cl.orful. ] . cheerful reutliness उत्साह m, हर्ष m, होम f. औत्सुक्य n, उन्सुकता f, धमक f, प्रोन्माह m, होम f तयारी f. २ शीघ्रता f, उतावळ f.
Alamole ( 12-12-2ürl') [ Fr. , lie woli, isitor tlin ___fashion. ] adv. चालीप्रमाणें, परिपाठानरूप. (Some.times used as an adjctive ). [रेशीम n.
Altimole (a la-mol' ) 1. एक प्रकारचं पातळ काळे
Alar (alur) [ L. ult, in wing. ] १. पंखासंबंधी. २ सपक्ष, 1. Also A'lary
Album (alirm' ) L. (cul, tar, arms. ] 1. cry or call to await some changin' भयाची-&c-हाक f-ओरड f-कुई f-सूचना f, आसन्नभयसूचना f, आसन भयघोषणा f, सज-तयार होण्याची सूचना f, सजताकरणसूचना f. २ hubhul) हुलड f, हुल f. हाकहूल f, हलचालf गलबल f, गलया m, गडबड f. intens. गडबडाट m, हंगामा m. ३ हैयत f दहशत f, धास्ती f, भेदरा m, वित्रास m. [To take A at धास्तीf,घेणें f, हाय!f. खाणें-घेणें, हैवत f. घेणें, वाचकणें.]. ४ गजर, नेमलेल्या वेळी जागं करण्याकरितां घड्याळांत केलेली यंत्राची योजना f. A. V. t. (v. N.) भयाची खबर f.बातमी Jikc.-देणें, नगारा m. करणें, नवारीची नौबत f. वाजवणें, तयारीचा नगारा m. वाजविणे, भयाविषयीं सावध हुशार&c. करणे. ३ भिवविणे, भेडावणे, भेडसावणे, भेदरावणे, भयभीत-भयाभीत-c.-करणं. Alarm }ell n. हलीचा नगारा M, हुलीचं जंगट 1, घोपघंटा./, आसन्नभयज्ञापकघंटा./, भयसूचकघंटा f. Alum-clock, Alarm-Watch ११. गजरी घड्याळ ११, विवक्षित वेळेस वाजून सावध करणारे घड्याळ . Alarmel p. (v. V. 1.) भयाविषयीं सावध केलेला, &c. २ (v. V.2.) भयभीत (2Pop.) भयाभीत, भयदर्शक (A: look.), वित्रम्त. Alarming . a. भयं कर, भयानक, भयजनक, भेसूर, मयप्रद, भयावह. Alarm'ingly alv. Alarm'ist 1. One yircu tv raise alterm भय भाकणारा, भयभाक्या, भयभापी, भयाशंसी. Altruin (al-arum ) . See allurn. घड्याळाचा गजर m. Allus (u-lus') [ I. lassis, Weury.]itterj. हाय हाय ! ___ अरे! Alas the dary, Alas the while अरेरे ! वाईट वेळ. ___All, Allic (tal}h) [ L.. abus, white.] 1. रोमन क्याथलिक . धर्मोपदेशकाचा पांढरा झगा . ' Allha Dolens, it. meed. श्वेतजंघारोग ४. हा एक स्त्रीरोग आहे, व हा बाळंतपणानंतर होतो. जंघांतील शिरांचे रक्त गोठून त्वचेस पांढरेपणा येणे हे ह्याचं लक्षण आहे. Albeit (awl-bī'it) [41, be, & it, be it so. I will: जरी, यद्यपि, असं आहे तरी. शेडा , Albert (2]]yert) . घड्याळाची सांखळी , छडा , --- - -- - -- -- -