पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Albescent ( al-bes'ent) [ L. albris, white.) a. पांढरा फिकट होणारा, फिकट रंगाचा. Albescence n.
Albino (ol.ji'no ) [L. allus, winite. ] n. आफ्रिकेत काळ्या आईबापांपासून झालेले गोरें भूल n, विलक्षण पांढन्या कातडीचा व कंसाचा मनुष्यप्राणी m. २ med. श्वेतत्वयोग m. Alhi'ness n. fom. Albi'TnOS or Allinoes ya. Alvinism n.
Albion (al'bi-un) n. इंग्लंड देशाचें प्राचीन नांव n.
Albuginous (al-bu-jin'e-us)[ L. altus, white ] n अंड्यांतील बलकासारखा पांढरा; as, A. membranes, डोळ्यांतील पांढऱ्या बुबुळा-भागा-सारखा, धारा (डोळा), चाय हाळ्याचा.
Albugo (ai-hugo ) n. med. डोळ्यांतील फूल n.
Alhum ( al’bum ) [ L. albus, white. ] n. संग्रहपुस्तक n, यामध्ये प्रसिन्ह थोर पुरुषांचे मददस्तुरचे लेख, आवडले गद्यांमधील अगर पद्यांमधील चुटके यांचा संग्रह करण्याची पद्धत आहे. २ फोटोग्राफ (प्रकाशलेख) ठेवण्याचे पुम्नक . ३ भेटीस येणाऱ्या लोकांची नांवे नोंदण्याकरितां ठेवलेली चोपडी f. Album Girecum (/t. Greek rhitc ) n. कुत्रे, लांडगे वगैरे जनावरांची विष्ठा f. ही उन्हांत टेवून सुकवितात व तिचा उपयोग चामडीं रंगविणारे लोक बहुधा करितात.
Ailumen ( al-bū'men) (L. albus, white.] n. while of an e39 (अंड्यांतील) पांढरा-बील-बलक M. २ bot. गर्भपोषक द्रव्य n, मगज M, बीजसंवर्धक m, बीजजीचन n, श्वेतकल्क n, गर्भपोषक द्रव्य n, बील m, बीजसार M, ओज (?) m. ३ med. रक्तातील एक घटक m, पीजसदव्य n. Albumin N. one of the classes of albuminoils. Albu'minauice n.. आलब्युमेन क्षार, श्वेतकल्कक्षार. Albuminist) 0. 1. photo. आलब्युमेनयुक्त करणें, आलब्युसेन लावणें. Albuminius . आलव्युमेनमय, श्वेतकल्कमय.
Allbuminoial (ul-bil'min-toid ) [ L. alibus, white. ] n. cleem. श्वेतकल्ककल्प m (हा दुधांत, अंड्यांत, रक्तांत, ओजांत आणि वनस्पतींत सांपडतो), श्वेतकल्कयुक्तपदार्थ m, औजसद्रव्या n, श्वेतकल्कवर्गीय पदार्थ m.A. a. श्वेतकल्कयुक्त, श्वेतकल्कासारसा.
Albuminuria ( al-būʼmi-nūʼri-a) n. med. नळगुद n. २ लघवीतून (अल्ब्यू मेन) श्वेतद्रव्य जाणें n, मजामेह m, ओजोमेह m.
Alburnum (tul-buy'n'um) [ L. albus, white.] 1. bot.श्वेतकाष्ट n, रसाचे लाकूड n, काष्ठांतील रसवाहक पांढरा थर m, मध्यत्वक, अंताल f, नवकाष्ठ n, कोवळे लाकूड n, सांद्रकाष्ट n. Alburnous a.
Alcahest, See Alkuhest.
Alchemy, Alchymy ( al'ki-mi) n. किमया f, or m, रसायन (obs. ) n, रससिद्धि (obs.) f, धातुपरिवर्तनविद्या f, कोणत्याही साधारण वस्तूचे स्वरूप बदलून ती बहुमूल्य करण्याची अद्भुत शक्ति f, हिणधातूंचे उच्चधातूंत रूपांतर करणारे शास्त्र n. Alchem'ic, Alchem'ical a.