पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1202

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

of, to depict, to describe (-चा) नकाशा-चित्र काढणे, वर्णन देणे-करणे. १० to prepare a draught of (चा) मसुदा-खर्डा-तक्ता तयार करणे-लिहून तयार करणे. ११ to require (so great a depth, as of water) for floating, to sink so deep in (water) तरंगत राहण्याकरितां (अमुक एक खोल पाणी) लागणे, (-चा) अमुक एक भाग पाण्यात बुडणे ; as, "A ship draws ten feet of water.” १२ (obs.) to withdraw परत-मागे घेणे. १३ (hunting) to trace by scent, to track(-चा) माग काढणे,वासाने पकडणे,(चा)शोध-सुगावा लावणे. [यांपैकी बहुतेक अर्थी DRAW या शब्दाचा मूळ अर्थ जो 'ओढणे' तोच काहीसा कायम आहे. D. या शब्दाने सावकाश, हळूहळू केलेल्या क्रियेचा बोध होतो; जसे, WE pour LIQUID QUICKLY, BUT WE draw IT IN A CONTINUED STREAM. WE write A LETTER IN HASTE, BUT WE draw A BILL WITH SLOW CAUTION. TO D. A Bow धनुष्याची दोरी ओढणे. To D. A COVER रान उठविणे, झाडीतून पारध बाहेर हुसकणे. To D. A CURTAIN पडदा पाडणे-ओढणे; AS, " NIGHT draws THE CURTAIN, WHICH THE SUN WITHDRAWS." To D. A LINE हद्द-मर्यादा ठरविणे, सीमा नक्की करणे. २ रेघ काढणे. To D. AMISS (hunting) शिकारीचा भलत्याच दिशेला शोध-तपास करणे-काढणे. To D. BACK to receive back as duties on goods for exportation (मालावरची जकात इत्यादि ) परत मिळविणे-घेणे. To D. BREATH श्वास घेणे-ओढणे. २ विश्रांति घेणे, श्रमपरिहार करणे. To D. IN (A) आंत ओढून घेणे-ओढणे. (B) गोळा करणे. (c) भुलाविणे, भूल-मोह पाडणे, आकर्षणे, फसविणे, पाशांत पाडणे. ५० D. INTEREST व्याज मिळविणें-आकारणे-घेणे. To D. It FINE नीट रेखाटणे, (-चें) उत्तम वर्णन करणे. To D. OFF माघारी परत घेणे. २ काढून घेणे, मागे वळविणे. TO D. ON घडवून आणणे, (च्यामुळे) उत्पन्न होण, उत्पन्न करणे. To D. ( ONE ) OUT (पोटांत शिरून दुसऱ्याच्या) मनांतील गुड काढून घेणे. To D. OUT (धातूची तार वगैरे) वाढविणे, लांबविणे, ओढणे. To D. over फितविणे, मथविणे, (एका पक्षाकडून) दुसऱ्या पक्षाकडे वळविणे. To D. THE LONG BOW अतिशयोक्ति करणे, तिखट मीठ लावून सांगणे. To D. (ONE) To or ON TO ( SOMETHING ) (-ला) करावयास लावणे. TO D. UP (A) . रचणे, मसुदा-खर्डा तयार करणे. (B) व्यवस्थित रचना करणे, सज्ज करणे. (C.) उठवणे, उमारणे. (D) आंखडणे, आकर्षणे, आवरणे, आटपणे. D. To A HEAD MED. (फोड-गळू इत्यादि पिकून त्याला) तोंड-मुख उत्पन्न करणे, गळू पिकविणे तयार करणे. Draw v. .i to pull, to have force to move anything by pulling खेचणे, ओढणे, ओढण्याची शक्ति असणे; as, "A horse draws well"; "The sails of a ship draw well." २ to draw a liquid from some receptacle (as water from. a well.) काढणे as, "Thou hast nothing to draw with, & the well is deep." ३ to exert an attractive force, to act as an inducement मन वळविणे, मोह पाडणे. ४