पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1203

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(med.) to have efficiency as an epispastio फोड काढणे, भाजून काढणे. ५ to have draught (as, a. chimney &c.) (-मध्ये धुर-वारा इ०) जाण्यास मार्ग-द्वार असणे. ६ to unsheathe a weapon (esp. a sword ) (तलवार f- शस्त्र n.) उसपणे-उपसणे-उगारणें. ७ to sketch, to form figures or pictures चित्रं काढणे, चितारकाम करणे. ८ to become contracted, to shrink आकुंचित होणे. ९ to more हालणे; with prep. & adv. [(A) To D. AWAY (racing to get in front अघाडी मारणे. (B) To D. BACK to retreat पळ काढणे, पाय काढणे, माघार घेणे-खाणे, मागे हटणे. (c) To D. LEVEL to move up even (WITH ANOTHER), to come up to or overtake (ANOTHER)(-च्या) बरोवरीला येणे, (-ला) गांठणे. (D) To D. OFF to retire or retreat निघून जाणे, दूर जाणे, पळ काढणे. (E) To D. ON to advance चालून जाणे, चाल करणे. (F) To D. up to form in array सज्ज करणे. (G) To D. NIGH, NEAR, or TOWARDS to approach जवळ येणे, कडे जाणे. (H) To D. TOGETHER to collect एकत्र जमणे, गोळा होणे, एके ठिकाणी होणे.] १० to make a draft or written demand for payment of money ( usually with on or upon) पैशाची लेखी मागणी करणे. ११ to admit the action of drawing आढले जाणे. १२ to require depth for floating तरंगण्याकरतां (पाण्याची अमुक एक) खोली अवश्यक असणे. D. n. the act of drawing ओढ f. २ a lot or chance to be drawn ओढले जाण्याची संधि f. ३ a drawn game or battle बरोबरीचा-अर्धवट राहिलेला खेळ m. ४ that part of a bridge which may be raised, swung round or drawn aside निखळतां येण्यासारखा पुलाचा भाग m. Draw'able a. ओढता येण्यासारखा. Draw'back n. (a) Loss of advantage नफा न मिळणे n. (b) a discouragement or hindrance उत्साहभंग m, प्रतिबंध m, हरकत f, विघ्न n, अडथळा m, व्यत्यय m. (c) objectionable feature हरकत घेण्यासारखे-बाधक चिन्ह n, लक्षण n, दोष m, उणीव f, न्यूनता f, वाण f, व्यंग n, कमीपणा m. २ com. money paid back or remitted, espe. a certain amount of duties or customs by Government the exportation of commodities on which they were levied (आयात मालावर घेतलेल्या जकातीपैकी तोच माल बाहेर देशी पाठविल्यावर) परत मिळणारा भाग m. मजुराजकात f, शुल्कांश-करभाग-प्रत्यर्पण n. Drawback mould n. पलेट f, तार इ० ओढण्याचा साचा m. Draw'bar n. ( Railroad ) a bar of iron with an eye at each end for coupling a locomotive to a car डबे जोडण्याची सांखळी f. Draw'bridge n. खेळता-झुलता-लोंबता पूल m, बसवावयाचा व निखलावयाचा पूल m, वाटेल तेव्हां उचलून घेऊन वाट बंद करण्यासारखा पूल m. Draw'-cut n. a single cut with a knife एकेरी खांच f.(झाडावरची). Drawee'n. (law.)the person on whom an order or bill of exchange is drawn (corr. of Drawer ) हुंडीचे पैसे