पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1169

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

धरण्याचं जहाज n. २ a sort of stone खाणींत सांपडणारा एक विशिष्ट प्रकारचा दगड m. Dog'gish a. churlish, growling, brutal कुत्र्याच्या स्वभावाचा, गुरगुरणारा, फोफावणारा, पशुतुल्य, रानवट, रानटी. Dog'gishly adv. Dog'gishness n. Dog'bane n. bot. पांढरा रस असलेली विषारी झुडपें n. pl. Dog'bee n. मधमाशीतला नर m. Dog-biscuit n. कुत्र्याला घालण्याचें बिस्कुट n. Dog'-bolt n. ( colloq.) कुत्रे. Dog-box n. (a) आगगाडीच्या ज्या भागांत कुत्रे ठेवितात ती जागा f. (b) कुत्र्याला बसण्याकरिता केलेली जागा f. Dog.cart. n. एक घोड्याची दोनचाकी गाडी f. Dog or' Dog's cabbage n. bot. एक विशिष्ट वनस्पति f. Dog- cheap a. (a) पैशाने पायली, अति-कमालीचा, स्वस्त. (b) हलकट. Dog-collar n. (a). कुत्र्याच्या गळ्यांतील पट्टा m. (b) गळ्याबरोबर बसणारी घट्ट गळेपट्टी f कालर f. Dog-days n. pl. ज्या दिवसांत लुब्धक (व्याध) ताऱ्याचा उदयास्त सूर्याबरोबर होतो असे दिवस m, जुलैच्या आरंभापासून सप्टंबरच्या आरंभापर्यंतचे दिवस m.pl. अक्षांशाच्या मानाने उदयास्ताच्या ह्या मुदतीत फरक पडतो. Dog'seared, Dog-eared a. पानांचे कोपरे मोडलेले (पुस्तक n. इ.). Dog's-ear n. (पुस्तकाच्या पानाचा निष्काळजीपणाने) मोडलेला-मुरडलेला कोपरा m. Dog-faced a. कुत्र्याच्या तोंडासारखा चेहरा ज्याचा आहे असा. Dog'fancier n. (a) कुत्र्यांचा शोकीन. (b) कुत्र्यांचा व्यापार करणारा. Dog-fall n. कुस्ती खेळणाऱ्या दोघांचे जमिनीवर एकदम पडणें n. Dog-fish n. शार्क जातीचा लहान मासा m. Dog-fight n. कुत्र्यांची लढाई f. Dog-fox n. नर खोकड m. Doggrass or Dog's-grass n. गव्हांच्या रोपड्यांसारखें एक प्रकारचे गवत n. Dog-headed a. कुत्र्याच्या डोक्यासारखे डोके असलेला. Dog-hearted a. पाषाणहृदयी, निर्दय. Dog-hole n. (a) कुत्र्याचें घर n. (b) मनुष्यांस राहण्यास निरुपयोगी जागा f. Dog-house n. kennel कुंत्र्यांचे घरकुटले . Dog-Latin n. अशुद्ध-धेडगुजरी ल्याटिन n. Dog-leech n. (obs.) कुत्र्यांचा वैद्य m. (b) a quack नाकाडोळ्यांचा वैद्य m. ( colloq.) Dog's- letter n. R ह्या इंग्रजी अक्षरास हें नांव दिलेले आहे. Dog-louse n. czool. कुत्र्यांच्या आंगावरची ऊ f. Dog's- meat n. कुत्र्यांचे अन्न n, उच्छिष्अ-वशिष्ट अन्न n. Dog-plate n. कुत्र्यांच्या शर्यतीत बक्षिस लाविलेली तबकडी f. Dog-power n. mech. कुत्र्याचा रहाट m. Dog-ship n. कुत्र्यासारखा स्वभाव m. Dog-sick a. अतिशय आजारी. Dog-skin n. श्वानचर्म , (a) कुत्र्याची कातडी f. (b) कुत्र्याच्या कातडीचे केलेले कमावलेले चामडे n. Dog-sleep n. कुत्र्याची झोप f, सावध झोंप f, श्वाननिद्रा f, जागृतनिद्रा f, हलकी झोप f. २ (obs.) झोपेचे सोंग n. ३ naut. (बाकीच्या लोकांवर कामाचा ताण पडत असतांना घेतलेली) डुकली.f. Dog-star (dog-star ) n. लुब्धक m, लुब्धक तारा m. Dog-tooth (dog'-tooth' ) n. सुळा m, सुळादांत m. Dog-vane n. naut. वारा कोणत्या दिशेस वाहतो हे पाहण्याकरितां डोलकाठीच्या शेंड्यावर लाविलेला पिसांचा झु.