पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1159

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

appropriated to God, religious, holy धार्मिक, पवित्र, ईश्वरार्पित. ३ partaking of the nature of a god, pertaining to a deity देवासंबंधी, ईश्वरांश असलेला, दिव्य, देवाचा. ४ relating to divinity on theology ईश्वरज्ञानासंबंधी. ५ godlike, excellent, in the highest degree, supremely, admirable सर्वोत्कृष्ट, सर्वोत्तम, अत्युच्च. ६ proceeding from a deity ईश्वरापासून निघालेला. D. n. one skilled in divinity, a theologian धर्मशास्त्रपारंगत, धर्मशास्त्री. २ a minister of the gospel, a priest, a clergyman ख्रिस्ती धर्मोपदेशक m, 'प्रीस्त'm. D. v. t. to foresee, to anticipate, to conjecture तर्क-अनुमान करणे-बांधणे, धोरण बांधणे. २ to foretell, to predict, to presage भविष्य वर्तविणे-सांगणे, प्रश्न-शकुन-दैवप्रश्न-पाहणे-सांगणे. . ३ (obs.) to render divine, to deify (चा) देव करणे, (ला) देवपद देणे. D.v.i. to foretell by divination, to utter prognostications भविष्य सांगण्याचा धंदा करणे, शकुन पाहून सांगणे, शकुन-भविष्य सांगणे. २ to conjecture or guess (विषयीं) अटकळ बांधणे-अनुमान करणे. ३ to feel a foreboding (ला) अपशकुन होणे, दृष्ट-वाईट स्वप्न पडणे. Divina'tion n. a foretelling of future events, the pretended art of discovering secret or future things by preternatural means प्रश्न-शकुन पाहणे n, शकुन पाहण्याची विद्या f. २ an indication of an what is future or secret, omen, prediction भविष्य. सूचकचिन्ह n-पदार्थ m, शकुन m. Div'inator (R.), Divin'er n. शकुन पाहणारा, दैवज्ञ, ठोकजोशी, पिंगळा जोशी m. २ a conjecturer, one who makes out occult things गूढ गोष्टींचा अर्थ सांगणारा, अटळ करणारा. Divin'eress n. fem. शकुन पाहून सांगणारी (स्त्री). Divin'atorial, Divin'atory a. शकुनसूचक, भविष्य-शकुन पाहण्याची. Divine'ly adv. Divine'ness n. सर्वोत्कृष्टपणा m, दैविकपणा m. Divining-rod n. यक्षिणीची कांडी f, (जमिनींत अमके ठिकाणी पाणी किंवा द्रव्य सांपडेल असे सांगणाऱ्या खुडबुड्या) जोशाची काठी f. Divi'nise v. t. (R.) " देवपणा देणे, (च्या आंगी) दैविक गुण चिकटविणे. Diving-bell ( div'ing-bel) n. समुद्राच्या तळाचें शोधन करण्याकरितां किंवा पाण्यांत काम करण्याकरितां तयार केलेली पाणबुड्यांची घंटा f, घंटाकृति-घांटेसारखे मोठे भांडे n. Diving-dress n. पाणबुड्यांना बुडण्याचे वेळी जो घालावयास लागतो तो पोषाख m, पाणबुड्याचा पोषाख m. Divinity (di-vin'-i-ti) [ See Divine. ] n. the nature or essence of God देवपण n, देवपणा m, देवत्व n, ईश्वता f, ईशत्व n, ईश्वरांश m. २ the Supreme being, God ईश्वर m, परमेश्वर m. ३ a pretended deity of pagans मानलेला देव m, खोटा देव m. ४ a celestial being (inferior to the Supreme God but superior to man) देवतत्व m, देवता f. ५ super-