पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/293

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

योग्य होणार नाही. त्यासाठी प्रयोगाचे तपशीलही काळजीपूर्वक तपासा लागतील, पण हे स्वतंत्र विवेचनाचे स्थळ आहे.
 डॉ. कृष्णमूर्ती आणि प्रा. तारा भवाळकर यांच्या या लेखांच्यामुळे मरा रंगभूमीच्या उगमासंबंधी विविध प्रकारे विचार करण्याची एक संधी उपल होत आहे. मराठी रंगभूमीच्या उगमाचा अधिक तपशिलाने चौरस अभ्य करताना हे लिखाण आधारभूत ठरेल असे मला वाटते.

२९२ / रंगविमर्श