पान:यांचे सध्या काय चाललेय...(Yanche Sadhya Kay Chalaley...).pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हे चित्रकथा पुस्तक .... किशोरवयीन मुलामुलींच्या गोष्टी सांगणारं.. त्यांच्या मनातल्या गोंधळांना शब्द-चित्ररुप देणारं... त्यांच्या भाषेत, त्यांच्या स्टाईलमध्ये त्यांच्याशी संवाद साधणार - त्यांचं सध्या काय चाललयं हे शोधू पाहणारं !