पान:यांचे सध्या काय चाललेय...(Yanche Sadhya Kay Chalaley...).pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संज्या : तसं नाही डॉक्टर पण ते वर्गात... पोरं... काय पण बोलतात. डॉक्टर : हं.. कुणीही काही म्हटलं तर ते तपासून बघणार की विश्वास ठेवणार. अरे, विज्ञान काय म्हणतं? प्रत्येक गोष्ट तपासा. माहित कखन घ्या. अक्ष्या : पोरं म्हणत होती 'मर्द' असशील तर दारू पिशील, चिलीम ओढशील. डॉक्टर : तुमचा आदर्श कोण? खरा मर्दपुरूष. संज्या : शिवाजी महाराज ।