पान:यांचे सध्या काय चाललेय...(Yanche Sadhya Kay Chalaley...).pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सोनी : ए भावड्या, तुला दाढी आली की रं... पण बघ कशी आलीयं, इथं थोडी, तिथं थोडी. संज्या : गप्प बस हां सोने, चोमडेपणा करू नको. संज्या (मनातल्या मनात) कसली ही दाढी आलीय खुरटी, मिशी पण धड नाही. बॉडी पण नाही बनली माझी अजून. अक्ष्यान तर शेव्हिंगपण सुरू केलंय. आन् तो । बंड्या सारखं ‘नंबर सिक्स' म्हणतुय मला. त्याला हानायलाच पायजे येक डाव.