पान:यांचे सध्या काय चाललेय...(Yanche Sadhya Kay Chalaley...).pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अक्ष्या : संज्या, घेरे १ एकदम भारी वाटतंय (संज्या : नको रे... बंड्या : जाऊदे अक्ष्या, भागुबाई आहे संज्या) संज्या : ए बंड्या हानीन बर का. आण) ती हिकडं (घेतो)N खरचं की लय / भारी वाटतंय काय हाय रे हे ? बंड्या : गांजाची चिलीम आहे. काल पाकेट मनीमधून दिडशे रुपायाला हा एवढा गांजा मिळाला. आता उद्या अक्ष्या आणणारेय.