Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८ अनुक्रमणिका. हरणें- गलबतावरील कप्या - स्मीतन् साहेबाची कपी- व्हेत् साहेबाची कपी - स्पानिश वारतन - अनेक दोरांचा कप्प्यांची उदाहरणें- विर्तुअल विलोसिती- घर्षणलाटा.. १५३ अध्याय १०. उतरण -- उदाहरणें- प्रेरणकीकरण आणि प्रेरणापृथक्क- रण यांची योजना - शक्तीचा तिर्कस व्यापाराचें उदाहरण- दोन उतरणी - विर्तुअल विलोसितो-रस्त्यांचा उतार-उदा हरणे - प्राचीन लोक उतरणींचा उपयोग करीत असत - जिने- गलबतें समुद्रांत लोटण्याचा उतरणी. अध्याय ११. . . पाचर - यांत्रिक सामर्थ्य — टोला - माहितगारीचे दृष्टांत- पोर्त स्मीथ येथील गोदीतील प्रयोगांचा सारांश. अध्याय १२. मळसूत्र - उतरणीचा रूपभेद - चाको स्थिर चाकी- चा मळसूत्राचें उदाहरण - चाकी फिरत्ये त्याचें उदाहरण- उच्चालक किंवा दांडा जोडलेले मळसूत्र - बुकें बांधणारांची स्थिर चापणी – हंतर साहेबाचें मळसूत्र - अनंत मळसूत्र - मळसूत्राचे उपयोग - सूक्ष्ममापक मळसूत्र. अध्याय १३. घर्षण - घर्षण कमी करण्याचे उपाय- घर्षण चक्रें- प्र योग- उतरणीचा योगाने घर्षणाचे नियम स्थापण- सर्व मूळयंत्रीत घर्षण होतें.. शब्दपरिभाषा. १७३ १८५ १८९ २०२ २११