Jump to content

पान:यंत्रशास्त्राचीं मूळें.pdf/१३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२२
वोका उच्चालक.

त्या प्रेरणा लागू होतात, त्यांस ठेकूपासून जी लंब रेघ हो, तिचा योगानें नेहेमी दाखवितां येतें.

 अ क र एक वांकड़ा उच्चालक आहे, तो क बिंदू- वर नुसताच समतोल राहतो, (आ- कृति ८१) आणि त्याचाअ आणि टोंकोस अप आणि रव दि भाकृति ८१. अ तप आणि व अशा दोन प्रेर- णा आहेत; जर प शक्तीचा दिशेस कूपासून लंबरूप रेघ केली, ह्म- कपासून ग पर्यंत रेघ केली, आणि त्याचप्रमाणें वजनाचा दिशेस क पासून र पर्यंत रेघ केली, तर या पक्षों में फळ होईल त्याची गणना सरळ उच्चाल- ataमाणे करितां येईल, उदाहरण, जर क पासून गपर्यंत अंतर ६ इंच आहे, आणि क पासून र पर्यंत अंतर ३ इंच आहे, तर २ तोळ्यांची शक्ति ४ तोळ्यां- या वजनास तोलून धरील; (६x२=३x४). याव- रून जा दोन प्रेरणा एकाद्या वांकड्या उच्चालकास विरुद्ध दिशेत फिरवितात, त्या प्रेरणांचे मोमेंट जर ब- रोबर होतील, तर त्या एकमेकास तोलितील.-

 मागील उदाहरणांत, शक्ति आणि वजन हीं उच्चाल- कावर, (त्याचा लांबीशीं) लंबरूपार्ने लागू होतात, आणि परस्परांशी समांतर आहेत असें मानिलें खरें, परंतु ही गोष्ट सर्वदां अशीच घडत्ये असें नाहीं, कित्येक पक्षीं शक्ति आणि वजन हीं तिर्कस लागू होतात; अ ब एक उच्चालक आहे, (आकृति ८२), त्याचा टेंकू फ आहे,