पान:मोरोपंतकृत स्त्रीपर्व.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्त्रीपर्व. क्षत नरवरेंचि करुनि हा ऐसा महाविचक्षण भग्न कसा अलस नजो प्रिय यज्ञ कंकणचितु सहृदभयद शत्रु-कैटक- तूं अर्थ- कल्पवृक्ष याचक हत्कुमुदांतें कठिन स्तन-भार फार बुकलावा ५२ पूजितलक्षण कृतस्वरक्षणही तूं रविकरसा विकेस्वर सणही ५३ बहु की बहु गो-सहन-धन दाता काळचि तूं ग्रूपकेतुच्या हाता श्वेताश्वें सांग तोडिलासि कसा तुजइंदुविणें म्हणे कवण विकसा करुण विलाप करिति सुज ठेउनि भूरिश्रवः स्त्रिया अंकी गमती करिणी करिकेर हा शकुनि अमृत परि ज्या कवळुनि आपणहि गुंतल्या पंकी ५६ विष धर्मन्याय सत्य धीमेला नाहींच मनीं कपट- घूती जोडूनि अत्यःघा मेला है राजश्री व्हा मम तोकांचा विनाश शिकले त सपनालाहि गिळी जो तम तो कां चाविना शशिकलेते ५८ जैसे झाले माझ्या पुत्रांस प्राप्त शस्त्रजित लोक तैसेचि या कुमतिसहि फात्यांत विरोध पडे पुनरपि भोजन द्याया हित कपट काक ऐसें द्याया हकांसि मत्तनु- • मधुसूदना मदात्मज मुकले प्राणां पडला म्हणुनि मला बहुत बाधतो शोक ५९ ऐसे हा छसैराशि कवि नाकीं बहु काळा अमेरा शिकविना कीं ६० नयहंसा दूर हाकिन वदे हैं ज्यांची चाकूर हा कितव देहें शतहि ऋतु प्राज्ञ म्हणुन हे चुकले लौंमांतक पाश नच जना उकले ६२ ६१ C १ आळशी, २ स्वच्छ किंवा मकटहोणारा, ३ शत्रुसैन्याला काळासारिखा, ४ प्रति तव्हा, ५ मांडीवर, ६हत्तीचीशंडा, ७ चिखलांत, शकुनी, ९पुत्रांचा, १० सूर्या लाहि ११ कपटांचा समूह, १२ रवादांडा, १३ कपटी, १४ सरळ+ याचकांच्या द्य कमलांतें, #इवला,+पुष्कळपातकाला + द्यूत राहु * लोभ-अंतक-पाश- लोभकाळा चापाश.