पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

।।श्रीरामसमर्थ।। हार्दिक अभिनंदन संपूर्ण पुस्तक वाचून पूर्ण केलेले आहे. आपले मनःपूर्वक अभिनंदन. डोळ्यांनी सूर्यनमस्कार साधना या विषयाचे वाचन केलेले आहे. बुद्धीने अध्ययन करून या अभ्यासास मान्यता दिलेली आहे. मनाने ती स्वीकारलेली आहे. दररोज सूर्यनमस्कार घालण्याचे मनाने मनावर घेतलेले आहे. तसा निश्चय केलेला आहे. हा सत्य संकल्प आहे. तो सिद्ध होणार आहे. स्वास्थ्य सिद्धी प्राप्त होणार आहे याचा विश्वास ठेवा. || शुभं भवतु।। मेदवृद्धीतून मुक्ती ॥जय जय रघुवीर समर्थ ।। १७२