पान:मेणबत्त्या.pdf/296

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६८ तयार झालेले ग्लिसराईन. देशाचें नांव. साबूच्या का- मेणबत्त्यांच्या मांत टन. | कामांत टन, आस्ट्रेलियामध्ये पोर्तुगाल देशामध्ये रोम्यानीया देशांत ग्रीस देशामध्ये २ । १०० १४००० २६००० ४०००० टन ही १४ वर्षा पूर्वीची हकीगत आहे. हल्ली सुमारे १ लाख टन ग्लिसराईन तयार होत असावे असे वाटते. या तुलनेत हिंदुस्थान कोठे बसेल याचा प्रत्येक हिंदूनें अवश्य विचार करावा. वरील आंकडे पाहिले ह्मणजे रसायनी हुन्नरांत पाश्चात्य राष्ट्र किती पुढे गेली आहेत व आपापला फायदा आपापल्या उद्योगानें कसा करून घेत आहेत तें सहज दिसून येईल. असाच उद्योग करून आपणही आपला फायदा करून घेऊ अशी महत्वाकांक्षा आपल्या लोकांत उत्पन्न व्हावी अशी