पान:मेणबत्त्या.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



उल्याक जपान ६ नकाशाचे ७ कागद व कार्ड बोर्डाचे ८ रंगितं चित्राचे ९ गिलिट दिलेल्या भांड्याचे १० सोन्यासारखें पिवळे ११ चामड्याचे काळे वारनीस १२ पांढरें वारनीस १३ महागनी वारनीस काळ्या रंगाचे १४ स्पिरीट वारनीस १५ टरपेनटाईन वारनीस १६ लाखेचे १७ कठीण वारनीस १८ बुकबाइंडरचे १९ वाटर प्रुफ, २० साधे पांढरें कोपाल वारनीस २१ डामर वारनीस २२ गवताच्या टोपल्याचे २३ रबर वारनीस २४ ग्यास बलून, २ ५व सोनेरी वारनीस.
  २ वारनीसाच्या कामी लागणारे ब्रश वगैरेची माहिती.

किंमत सवा रुपाया.

  मराठी भाषेत हुनर कलांची उपयुक्त माहिती देणारी पुस्तके प्रसिद्ध करण्याच्या कामी ज्या सद्हस्थांनी उदार आश्रय दिला त्यांची नाव ( कलम ७ प्रमाणे)
 १ 'श्रीमंत छत्रपति सरकार महाराज साहेब' "कोल्हापूर यांनी साबू पुस्तकांच्या २० प्रति घेऊन अशा उपयुक्त कामास उदार आश्रय दिला, याबद्दल महाराजांचा मी अत्यंत आभारी आहे.
 २ मे. खा बा. विद्यार्थिकारी साहेब नि. श्रीमंत गायकवाड सरकार' यांनी सांबू पुस्तकाच्या १५ प्रति घेऊन उत्तेजन दिले.
 ३ मे. रा. ब. 'खासेराव साहेब जाधव सभे प्रांत नवसरी' यांनी साबू पुस्तकाच्या १० प्रति घेऊन उत्तेजन दिले.
 ४ मे. 'पुणे दक्षिणा प्राइज कमेटी' व डेक्कन व्हरन्याक्युलर ट्रान्स लेशन सोसायटीनी बटन व साबू पुस्तके तपासून त्यांचा दिली आहेत.